Saina Nehwal ला निवृत्तीचा निर्णय घ्यायला लावणारा Arthritis आजार नेमका आहे तरी काय?

Saina Nehwal Retirement : भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आपल्या आजारपणामुळे निवृत्तीचा निर्णय घेतला. इतका टोकाचा निर्णय घ्यायला भाग पडणारा हा आर्थरायटिस आजार आहे तरी काय? तो पूर्ण बरा होऊ शकतो का?

Tuesday Panchang : श्रावण महिन्याचा शेवटचा दिवसासह तान्हा पोळाला सिद्ध योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

03 September 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

योगराज सिंग मानसिक रुग्ण? युवराजचा Video व्हायरल; म्हणाला, 'माझ्या वडिलांना..'

Yuvraj Singh Shocking Revelation About His Father Yograj: योगराज यांनी धोनी तसेच कपील देवसंदर्भात केलेल्या टीकेवरुन नव्या वादाला तोंड फुटलेलं असतानाच त्यांचे मुलगा आणि माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

रेल्वेच्या मासिक पासपेक्षाही महागली कोथिंबीर; एका जुडीसाठी मोजावी लागतेय 'इतकी' रक्कम

Vegetable Price Hike : गणेशोत्सव आणि त्याला लागून येणारे सणवार तोंडावर असतानाच महागाईच्या ग्रहणाचं सावट या वातावरणावर पडताना दिसत आहे

कोलकाता बलात्कार- हत्या प्रकरणाला वेगळं वळण; कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना अटक

Kolkata Lady Doctor Rape Murder Case: कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात वेगवेगळे खुसाले समोर येत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 

 

Horoscope : श्रावणातील शेवटचा दिवस कसा असेल? 12 राशींवर काय होणार परिणाम?

 Todays Horoscope : आज मंगळवार 3 सष्टेंबर आजचा दिवस मंगळागौरी पूजनाचा दिवस आहे. आज श्रावणातील शेवटचा दिवस आहे. या सगळ्याचा 12 राशींवर काय होणार परिणाम? 

'शिवरायांनी सुरत लुटली नाही असं सांगून महामहोपाध्याय फडणवीस काय..', ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'ही पिलावळ..'

Devendra Fadnavis On Chhatrapati Shivaji Maharaj Surat Loot: "आता चारशे वर्षांनंतर फडणवीस यांनी नवा इतिहास मांडला व महाराजांनी सुरत लुटली नाही असे जाहीर केले," असं म्हणत ठाकरेंच्या पक्षाने फडणवीसांवर टीका केली आहे.

Sumit Antil : नीरजला जमलं नाही पण सुमितने करून दाखवलं, पॅरालिम्पिकमध्ये भारताला तिसरं 'सुवर्ण पदक'

Sumit Antil Win gold medal : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात तिसरं सुवर्ण पदक आलं आहे. भालाफेकमध्ये सुमित अंतिल याने रेकॉर्ड रचलाय.

Saina Nehwal retirement : भारताची 'फुलराणी' लवकर निवृत्ती जाहीर करणार? देतीये 'या' गंभीर आजाराशी झुंज

Saina Nehwal retirement : भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल संधीवात, सांधेदुखीपासून त्रस्त असून यामुळे ती निवृत्तीचा तडकाफडकी निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जातीये. या गंभीर आजारामुळे सायनाला सराव करणं कठीण जातंय.

Cricket : सूर्यकुमार दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातून बाहेर, टेस्ट सीरिजलाही मुकणार?

 दुलीप ट्रॉफीला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे मात्र त्यापूर्वी सूर्यकुमार यादवच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे.