'10 हजार द्या मग...', गंगेत व्यक्ती बुडत असताना सौदेबाजी; पुढे जे घडलं ते माणुसकीला कलंक लावणारं!

Aditya Vardhan Singh: हिंदु धर्मात पवित्र स्थान असलेल्या गंगा नदीपात्रात माणुसकीला कलंक लावणारी घटना नुकतीच समोर आलीय. 

11 लग्झरी गाड्या, 4 वर्षांमध्ये 60 कोटींनी वाढली Pawan Kalyan यांची एकूण संपत्ती!

Pawan Kalyan Total Net Worth : पवन कल्याण यांची एकूण नेटवर्थ किती माहितीये... 

गौतम गंभीरने ऑल टाईम बेस्ट प्लेईंग11 मधून रोहित शर्माला केलं बाहेर, 'या' खेळाडूंचा केला समावेश

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने भारताची ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 निवडली आहे

Vanraj Andekar Murder: पुण्यातील माजी नगरसेवकाला सख्ख्या बहिणींनीच संपवलं? चौघांना अटक; धक्कादायक खुलासे

Former NCP Corporator Vanraj Andekar Murderछ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar Murder Case) हत्याप्रकरणी धक्कादायक खुलासे होत आहे. वनराज आंदेकर यांच्या बहिणीच या हत्येमागे असल्याची माहिती समोर येत आहे. 

 

24 तास मऊ राहतील मोदक! कोणता तांदूळ वापरावा, अशी तयार करा घरच्या घरी पिठी; या घ्या Tips

Steamed Modak Recipe: मोदक करताना या काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या टिप्समुळं मोदक 24 तास मउसूद राहतील. 

 

IC814 वेब सीरिजवरुन नवा वाद, नेटफ्लिक्सच्या भारतातील कंटेंट हेडला समन्स

IC814 : अनुभव सिन्हाद्वारे दिग्दर्शित वेबसीरिज IC814 चा वाद वाढतच चालला आहे. आता सरकारने या प्रकरणी नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट हेडला समन्स बजावले आहे.

बाप्पा येणार आणि सुट्ट्याही! विद्यार्थ्यांची मजा; सप्टेंबरमध्ये 'इतके' दिवस शाळा, कॉलेज बंद

School Holidays list:  शाळा, कॉलेजच्या सुट्ट्या या देशभरातील विविध राज्य, क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थानुसार वेगवेगळ्या असतील, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्या.

अभिषेक-ऐश्वर्या विभक्त होण्याच्या चर्चांमध्ये दुबईतील 'तो' VIDEO VIRAL

Abhishek Bachchan- Aishwarya Rai : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा दुबईतील तो व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल...

'धोनीने आरशाच चेहरा पाहावा, मी त्याला...'; युवराज सिंगचे वडील संतापले, 'जो चुकीचं वागतो त्याला मी कधीच....'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी पुन्हा एकदा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला लक्ष्य केलं आहे. आपण कधीही त्याला माफ करणार नाही असं ते म्हणाले आहेत. 

 

आज पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे 3 मेडल्स पक्के, कसं आहे 2 सप्टेंबरच संपूर्ण शेड्युल?

चौथ्या दिवसाअंती भारताच्या खात्यात 7 पदकांचा समावेश झाला आहे. आता 2 सप्टेंबर रोजी सोमवारी भारताच्या खात्यात आणखीन 3 पदकांचा समावेश होणार हे निश्चित आहे.