Gold Medalist Nitesh Kumar Inspirational Story: नितेश कुमार पॅरालॉम्पिक्सच्या बॅडमिंटन स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारा तिसरा भारतीय ठरला. त्याची कहाणी खूपच संघर्षमय आहे.
Hartalika 2024 Date : हरतालिका हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुलींना इच्छित वर मिळण्यासाठी हे व्रत करतात.
अमेरिकेतील ''dancing dad' रिकी पाँड यांचा प्रसिद्ध बॉलिवूड गाणं 'बन ठन चली...'वर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईत गेट-वे ऑफ इंडियासमोर त्यांनी हा डान्स केला.
Punjabi Singer AP Dhillon Residence Firing : सलमान खानच्या घरानंतर आता लोकप्रिय गायक AP Dhillon च्या घरावर झाला गोळीबार!
Mumbai University Exam Dates: एलएलबी ( 3 वर्षीय) सत्र 5 आणि एलएलबी ( 5 वर्षीय) सत्र 9 ची परीक्षा 19 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित होणार आहे.
Tanha Pola Festival : बैल पोळा साजरा झाला की त्याचा दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा महाराष्ट्रातील या ठिकाणी मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्याची परंपरा आजही पाळली जाते.
Navya Naveli Nanda Troll : नव्या नवेली नंदानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही बातमी सांगताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...
Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.
उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी पॅरिस पॅरालम्पिक्समध्ये (Paris Paralympics) लक्षवेधी कामगिरी कऱणाऱ्या तिरंदाज शीतल देवीचं (Sheetal Devi) कौतुक केलं आहे.
योगराज सिंहने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सोबतच भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकवून देणारे माजी क्रिकेटर कपिल देव यांच्यावर सुद्धा निशाणा साधला.