'मालवणचे पाप धुऊन काढायचे असेल तर..'; अरबी समुद्राऐवजी 'या' ठिकाणी शिवस्मारक उभारण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी

Uddhav Thackeray Shivsena Demand: राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतानाच अरबी समुद्रामधील स्मारकाचाही उल्लेख ठाकरेंच्या पक्षाने आपली भूमिका मांडताना केला आहे. या स्मारकाचं काम इंचभरही पुढे सरकलेलं नसल्याचं म्हटलं आहे.

कधीही जमीनदोस्त होऊ शकतं अख्खच्या अख्ख्यं शिमला; महाराष्ट्रातील पाचगणीवरही असंच सावट?

Shimla:  पर्वतीय क्षेत्रांमध्ये होणाऱ्या हालचाली आणि वाहणाऱ्या नद्यांसोबतच या भागामध्ये वाढणारा मानवी हस्तक्षेप या साऱ्यामुळं शिमलामध्ये मोठं संकट ओढावलं जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

 

सेमिनार हॉलमध्ये गेलो तेव्हा आधीपासूनच डॉक्टरचा मृतदेह होता, मी फक्त...; आरोपी संजय रॉयचा भलताच दावा

Kolkata Trainee Doctor Murder Case: कोलकाता येथे प्रशिक्षित डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी संजय रॉय याने आता भलताच दावा केला आहे. 

 

पुणे हादरलं! आधी गोळीबार मग कोयत्याने वार... अजित पवारांच्या पक्षातील माजी नगरसेवकाची भरचौकात हत्या

Former NCP Corporator Pune Died In Shooting: पुण्यामध्ये रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमध्ये सदर नगरसेवक गंभीर जखमी झाला. उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान रात्री उशीरा त्याची प्राणज्योत मालवली.

Maharashtra Weather News : धो-धो बरसणार! पुढील 3-4 दिवस 'इथं' सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उसंत घेतलेल्या पावसानं गेल्या 48 तासांमध्ये दमदार पुनरागमन करत पुन्हा एकदा अनेकांचीच तारांबळ उडवली आहे. 

 

'शिंदे-फडणवीसांना शिवभक्त मानणे म्हणजे औरंगजेबाला...'; 'गाढवांचे ब्रह्मचर्यही गेले' म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Shivsena Slams Government: "भाजपाचे आंदोलन हे शिवरायांच्या सन्मानाविरोधात झाले. विरोधासाठी विरोध करताना त्यांनी ते शिवरायांच्या मान-सन्मानाच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले," असा टोला ठाकरेंच्या सेनेनं लगावला आहे.

पुण्यात गोळीबाराचा थरार! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर फायरिंग, नाना पेठ परिसरात खळबळ

Attack On Vanraj Andekar in Pune : पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली.

'महाराष्ट्रद्रोह्यांना कसं हद्दपार करायचं...', रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला

Rohit Pawar On Devendra Fadnavis : मुंबईत मविआनं जोडे मारो आंदोलन केलं. शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून मविआनं महायुतीविरोधात निषेध आंदोलन केलं. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी जोरदार टीका केली आहे. 

जातनिहाय जनगणनेसाठी मोदी सरकारवर दबाव, भाजप कोणता निर्णय घेणार?

Caste wise census : केंद्रातील मोदी सरकार सध्या जात, संविधान आणि मित्रपक्षांच्या कोंडीत सापडलेलं दिसून येत आहे. मित्रपक्ष आणि इंडिया आघाडीचा दबाव वाढल्यानं भाजप नेतृत्त्वही जातनिहाय जनगणेच्या दृष्टीनं विचार  करत आहे. 

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती? 'या' वेळी प्याल तर मिळतील भरपूर फायदे

ग्रीन टी च्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात. परंतु ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ माहित नसेल तर त्याचे साइड इफेक्ट्स सुद्धा होऊ शकतात.