मग्रुरीने महाराष्ट्राची माफी मागू नका;कशा कशाची माफी मागाल? ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात!

Uddhav Thackeray On PM Modi:  कशा कशाची माफी मागणार? असा प्रश्नही ठाकरेंनी मोदींना विचारला. 

दीपिकाची Delivery Date समोर येताच, चाहत्यांनी शोधलं रणबीर कपूर कनेक्शन

Deepika Padukone Delivery Date Connection With Ranbir Kapoor : दीपिका पदुकोणनच्या Delivery Date चा आणि रणबीर कपूरचं काय आहे कनेक्शन?

Kolkata Rape Case: 'अरजितचा प्रॉब्लेम हा आहे की..'; बदलापूरचा उल्लेख करत ममतांच्या मंत्र्याची टीका

Mamata Banerjee Leader Criticises Arijit Singh: कोलकात्यामधील बलात्कार पीडित मृत डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून अरजितने रिलीज केलेल्या गाण्यावर ममता बॅनर्जींच्या पक्षातील नेत्याने कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.

आईस्क्रीममध्ये बोट आढळल्यानंतर आता कोल्ड कॉफीमध्ये झुरळ! मालाडमध्ये पुन्हा संतापजनक प्रकार

Mumbai Crime: इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवणाऱ्या प्रतीक रावत निदर्शनास हा संतापजनक प्रकार आला.

रणबीर कपूर पुढला अमिताभ होईल का? जावेद अख्तर हसत म्हणाले, 'मी त्याच्यासाठी...'

Javed Akhtar on Ranbir Kapoor Getting Same Stardom as Amitabh Bachchan : रणबीर कपूरला अमिताभ बच्चन यांच्या इतकी लोकप्रियता मिळणार का... यावर जावेद अख्तर हसत काय म्हणाले पाहा...

प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, 10 तासांचा मेगाब्लॉक संपताच मालाड स्थानकात मोठे बदल

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील 10 तासांचा ब्लॉक संपल्यानंतर मालाड स्थानकात मोठे बदल करण्यात आले आहेत. 

 

'गाय पुजनिय आहे, गोरक्षकांना थांबवणार तरी कसं?', चरखी दादरी हत्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

हरियाणामधील चरखी दादरी जिल्ह्यात गोमास खाल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीची मारहाण करून हत्या करण्यात आली आहे 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यावर मुख्यमंत्री नयाब सायनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गाय पुजनिय आहे, गोरक्षकांना थांबवणार तरी कसं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. त्यांच्या या प्रतिक्रियेवरुन वाद होण्याची शक्यत आहे.

Video: पोलीस चौकीसमोरच रस्त्यात खुर्ची टाकून बसला; लोकांनी केलं इग्नोर पण ट्रकवाल्याने...

Video Truck Driver Vs Man Sitting In Middle Of Road: सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा सारा प्रकार पोलीस चौकीच्या समोरच्या रस्त्यावर घडला आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घ्या...

दुसऱ्या धर्मातील अन् 8 वर्ष लहान अभिनेत्याशी लग्न; 40 व्या वर्षी झाली आई...; अनेक वर्षानंतर अचानक 'ही' अभिनेत्री चर्चेत!

Actress Marriage to 8 yr Younger Actor and Became mother at 40 : अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 8 वर्ष लहान असलेल्या अभिनेत्यासोबत लग्न आणि वयाच्या 40 व्या वर्षी आई होण्यावर वक्तव्य केलं आहे. 

मुंबईतल्या मविआच्या आंदोलनात उतरला मनसेचा कार्यकर्ता, हातात पोस्टर घेऊन म्हणाला..'

MNS workers at MVA Protest: मनसेचा कार्यकर्ता या आंदोलनात सहभागी झालेला दिसला. त्याने आपली स्पष्ट भूमिका 'झी 24 तास'कडे मांडली.