01 September 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
What is SmilePay: कशी असेल ही यंत्रणा? कोणाला घेता येणार याचा लाभ जाणून घेऊया.
PM Narendra Modi Spoke In Front Of CJI DY Chandrachud: पंतप्रधान मोदी ज्यावेळी हे भाषण देत होते त्यावेळी देशातील न्यायसंस्थेच्या सर्वोच्च पदी विराजमान असलेले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूडही उपस्थित होते हे विशेष
LPG Cylinder Latest Price: देशात पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत किती असतील दर वाचा
Mukesh Ambani Gift Worth Rs 351 Crore: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानींकडून 15 जणांना तब्बल 351 कोटींचं गिफ्ट दिलं जाणार आहे. हे 15 जण कोण आहेत याची यादीही समोर आली आहे.
Maharashtra Weather Alert: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. विदर्भात या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
Mumbai Police CCTV Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाईचा बडगा उचलला आहे. पोलीस खात्याने या चारही कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
सप्टेंबर महिन्यातील पहिला दिवस कसा असेल?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी (अजामीनपात्र) अटक वॉरंट जारी केलं आहे.
बांगलादेशविरोधातील पराभवानंतर पाकिस्तान संघाच्या (Pakistan Cricket Team) व्यवस्थापनाने संघात बदल केला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी शाहीन आफ्रिदीला (Shaheen Afridi) संघातून वगळण्यात आलं आहे.