जयपुर किडनॅपिंग प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात किडनॅपर हा चक्क हेड काँस्टेबल असल्याचं समोर आलं आहे. प्रेमासाठी तनुज चाहर यांनी चक्क आपल्या नोकरीवर पाणी सोडलं आहे.
Amol Mitkari on Ganesh Hake: शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यानंतर भाजपाच्या नेत्यांनीही अजित पवारांशी (Ajit Pawar) केलेल्या युतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झालीय, असं भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके (Ganesh Hake) म्हणाले आहेत. यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार, लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी अँग्री यंग मॅन आजच्या काळातही लोकांशी जोडला जातो असं सांगितलं. पडद्यावरील समकालीन स्त्रीची अनुपस्थिती यावरही त्यांनी भाष्य केलं.
तिसऱ्या दिवशी सुद्धा पॅरालिम्पिकच्या विविध स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू दिसतील. तेव्हा 31 ऑगस्ट रोजी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचं शेड्युल कसं असेल हे पाहुयात.
Varun Dhawan : वरुन धवणनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वडिलांनी का चित्रपटसृष्टीत लॉन्च केलं नाही याविषयी खुलासा केला आहे.
Sanath Jayasuriya Controversy: जसं अनेकदा सेलिब्रिटींची नावं वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात त्याचप्रमाणं एका क्रिकेटपटूचं नावही अशाच एका वादात अडकलं होतं.
10 Rupees Coin: संपूर्ण भारतात नाण्यांसंदर्भात एकच कायदा असताना या शहरात असं काय झालंय, ज्यामुळे 10 रुपयांचं नाणं वापरलं जात नाहीय?
Dhawan's Family Member Debut : आता धवन कुटुंबातील या सदस्यानं केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण...
Samantha Prabhu on Hema Committee Report: हेमा समितीचा (Hema Committee Report) अहवाल समोर आल्यापासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत (South Film Industry) खळबळ उडाली आहे. अनेक अभिनेते, अभिनेत्री इंडस्ट्रीतील दुय्यम वागणूक, अत्याचार यावर भाष्य करत आहेत.
भारताविरुद्ध 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये तसेच सीएसके टीमकडून आयपीएलमध्ये खेळणारा क्रिकेटर सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बस ड्रायव्हर म्हणून काम करत आहे.