Actress Marriage to 8 yr Younger Actor and Became mother at 40 : अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 8 वर्ष लहान असलेल्या अभिनेत्यासोबत लग्न आणि वयाच्या 40 व्या वर्षी आई होण्यावर वक्तव्य केलं आहे.
MNS workers at MVA Protest: मनसेचा कार्यकर्ता या आंदोलनात सहभागी झालेला दिसला. त्याने आपली स्पष्ट भूमिका 'झी 24 तास'कडे मांडली.
Ex CM Hits Back At Adityanath: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर सभेमध्ये समाजवादी पक्षाचा उल्लेख करत केलेल्या विधानासंदर्भात बोलताना माजी मुख्यमंत्र्यांनी खास आपल्या शैलीमध्ये खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली.
Mumbai Fashion street: मुंबईतील फॅशन स्ट्रीटचे रुप आता पालटणार आहे. लवकरच फॅशन स्ट्रीटदेखील फॅशनेबल होणार आहे.
Aishwarya Rai and Abhishek Bachchan : ऐश्वर्या रायनं जेव्हा लग्नानंतर रोज भांडण व्हायची असा खुलासा केला तेव्हा अभिषेकनं...
Gateway To Mandwa Ferry: गेटवे- मांडवा जलवाहतूक आजपासून सुरू होत आहे. त्यामुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Badalapur school minor Girl exploitation: बदलापूर लैंगिक शोषणप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेची पीडित मुलींसमोर ओळख परेड झाली आहे.
Kangana Ranaut On Ranbir Kapoor: कंगनाने रणबीर आणि दीपिकावर निशाणा साधताना दीपिका 'स्वयंघोषित मानसिक रुग्ण' असं म्हणत टोला लगावला होता. कंगनाने या दोघांबरोबरच इतर अनेकांवरही यापूर्वी स्टार किड्स म्हणून टीका केली आहे.
Raosaheb Danve: रावसाहेब दानवे यांना लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यानंतर रानवेंनी त्यांच्या पराभवाबद्दल मत व्यक्त केलं आहे.
Petrol-Diesel Price: गाडी घेऊन घराबाहेर पडण्यापूर्वी आजच्या दिवशी पेट्रोल डिझलच्या किंमतीही तुम्हाला माहिती असायला हव्यात.