किचनमधून आजच बाहेर काढा 'या' 3 गोष्टी, नाहीतर संपूर्ण घर पडेल आजारी

तुम्हाला किचनमधील अशा 3 वस्तूंबद्दल सांगणार आहोत ज्यांचा वापर तुम्ही टाळायला हवा अन्यथा आरोग्य बिघडू शकते. 

तुम्ही मँगो ज्यूस पिता का? मग हा VIDEO एकदा पाहाच, पिण्याआधी उलटी येईल

Mango Juice Packaging: एका प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरने ज्यूस प्रोसेसिंग प्लांटमधील धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्हीही दुकानात मिळणारे ज्यूस पिणं बंद कराल. 

 

'या' गावातील प्रत्येक कुटुंबाला मिळाले 58 लाख रुपये; काही वर्षांपूर्वी केलं होतं एक छोटं काम

Gift By Businessman: ही गोष्ट अशा गावाची आहे ज्यांनी एकेकाळी गावातील गरीब आणि अनाथ मुलाचा स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. एक दिवस हाच मुलगा मोठा व्यावसायिक झाला आणि त्याने गावातील प्रत्येक कुटुंबावर पैशांचा पाऊस पाडला. 

 

बाईकस्वाराचं हेल्मेट पडलं आणि कारमधल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला... विचित्र अपघात

राजस्थानमधल्या सीकर जिल्ह्यात झालेल्या एका विचित्र रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. एका बाईक स्वारामुळे हा अपघात झाला. पण या बाईकस्वाराला साधं खरचटलंही नाही. पण कारमधल्या चार जणांचा मात्र मृत्यू झाला.

मुलाने आईची हत्या केली, नंतर Insta ला फोटो टाकून लिहिलं... 'Sorry mom, I killed you'

Shocking News : मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली. त्यानंतर सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामला आईसह स्वत:चा फोटो शेअर केला आणि त्यावर लिहिलं 'Sorry mom, I killed you, I miss you'.

एक्स-रेसाठी आलेल्या तरुणीला कपडे काढायला सांगितले आणि...घाटी रुग्णालयातील संतापजनक घटना

Chatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी नगरचा घाटी रुग्णालय म्हणजे मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि आजूबाजूच्याही  जिल्ह्यांसाठी सगळ्यात मोठ हॉस्पिटल. या हॉस्पिटलमध्ये दररोज हजारो लोक उपचारासाठी येतात. मात्र याच दवाखान्यात एका तरुणीला संतापजनक प्रकाराला सामोरं जावं लागलंय.

'या जगात असं कोणीच नाही जो...', जसप्रीत बुमराहचं मोठं विधान, 'कोणामध्ये हिंमत नाही की...'

भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) सर्वात आव्हानात्मक फलंदाजाचं नाव विचारण्यात आलं. त्यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकल्यानंतर प्रेक्षक जोरजोरात टाळ्या वाजवू लागले. 

नेमबाजीत मनीष नरवालची रौप्य पदकाला गवसणी, पॅरालिम्पिकमध्ये भारताला चौथ पदक

मनीष नरवालने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये रौप्य पदक जिंकलं आहे. 

ब्रूस लीच्या मृत्यूचं कारण होतं पाणी? रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा... जाणून घ्या दररोज किती पाणी प्यावं

Trending News : पाणी म्हणजे जीवन. पाणी हा आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. पण तुम्हाला माहित आहे का पाणी जीवघेणंही ठरू शकतं. मार्शल आर्टचा बादशाह ब्रूस लीचा मृत्यूचं कारण पाणी ठरल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय. 

हाच 'तो' चित्रपट ज्यानं राजेश खन्ना यांचं करिअर संपवलं!

Rajesh Khanna and Amitabh Bachchan : राजेश खन्ना यांचं करिअर संपण्यासाठी कारणीभूत ठरला 'हा' चित्रपट