Girls Hostel Hidden Camera : गर्ल्स हॉस्टेलच्या वॉशरुममध्ये छुपा कॅमेरा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कॉलेजमधल्याच एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली. धक्कादायक म्हणजे या विद्यार्थ्याच्या लॅपटॉपमध्ये तब्बल 300 मुलींचे व्हिडिओ सापडले आहेत.
Narendra Modi on Chhatrapati Shivaji Maharaj: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच व्यक्त झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी माफी मागितली असून, विरोधकांनाही सुनावलं आहे.
करीना कपूरने नुकतीच इंस्टाग्रामला क्लिंट ईस्टवूडचं एक वाक्य शेअर केलं आहे ज्यात म्हटले होते की "लक्झरी ही त्या छोट्या गोष्टी आहेत ज्या पैशाने विकत घेता येत नाहीत"
Kangana Ranaut : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे तिनं हृतिकवर निशाणा साधल्याची चर्चा रंगू लागली आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका सूत्राने सांगितले की टीम मॅनेजमेंटने राशिदच्या पाठीची समस्या लक्षात घेऊन टेस्ट क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा परस्पर संमतीने निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
Meaning of Salary : सॅलरीचा इतिहास फारच रंजक... माहिती जाणून या सॅलरीचा आता करता त्याहूनही जास्त आदर करायला लागाल... पैशापैशाची किंमत कळेल...
एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलीसोबत लग्न करण्यासाठी त्याने पत्नीला विष देऊ मारण्याचा प्रयत्न केला. या कटात मुलगीही सहभागी होती, असं त्याच म्हणं आहे.
Supreme Court on Dowry Prohibition Act: लग्नाच्या वेळी देण्यात आलेली भेटवस्तू परत मागण्याचा अधिकार नवरीमुलीच्या वडिलांना नाही असं सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आपल्या निर्णयात स्पष्ट केलं आहे. या भेटवस्तूवर फक्त मुलीचाच हक्क असल्याचं कोर्टाने सांगितलं आहे.
Malayalam Actor Accuses Director Ranjith Forced Him To Remove Clothes : मल्याळम अभिनेत्यानं दिग्दर्शक रंजीतवर केले लैंगिक छळाचे आरोप...
अवामी लीग पार्टीचे नेते धोक्यात?अवामी लीग पार्टीचे नेते सुरक्षित आहेत का नाही ? बांगलादेश छात्रो लीगचे सरचिटणीसांचा मृतदेह सापडला