Ganesh Chaturthi 2024 : फक्त 'या' शुभ मुहूर्तावर होणार प्राणप्रतिष्ठापना, यंदा गणेश चतुर्थीला 4 शुभ योग, जाणून घ्या तिथी अन् शुभ मुहूर्त

Ganesh Chaturthi 2024 : अवघ्या काही दिवसांमध्ये गणरायाचे घरोघरी विराजमान होणार आहे. यंदा बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी किती वेळाचा मुहूर्त आहे जाणून घ्या. 

खेकडा धरण फोडू शकतो हा शोध लावणारी व्यक्ती...; तानाजी सावंतांना टोला लगावत मिटकरी स्पष्टचं बोलले

Amol Mitkari On Tanaji Sawant Controversial Statement:  महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त राष्ट्रवादीने घेतला नाही, अशी भूमिका अमोल मिटकरी यांनी दिली आहे. 

एका खोलीत 8 लोकं, संघर्षमय दिवस आठवत बिग बी भावूक... अश्रू थांबेना

Amitabh Bachchan Got Emotional Talking About His Struggle : अमिताभ बच्चन त्यांच्या संघर्षाच्या काळाविषयी सांगत झाले भावूक...

गावाकडे जाऊन लग्न करणाऱ्या महिलांना सरकारी तिजोरीतून मिळणार 5 लाखांचा आहेर;अट फक्त एकच

trending News : जगाच्या पाठीवर दर दिवशी काही महत्त्वपूर्ण घटना घडताना दिसतात. याच सर्व घटनांमध्ये सध्या चर्चेत असणारं वृत्त आहे जपानमधून. इथं काय सुरुय माहितीये? 

 

वयाच्या 23 व्या अभिनेत्रीनं केली सर्जरी! ओठांजवळच्या तिळाचीच चर्चा, चाहतेही हैराण

Actress Did Surgery At The Of 23 : छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय अभिनेत्रीनं वयाच्या 23 व्या वर्षीच केली सर्जरी... त्या फोटोमुळे चाहत्यांमध्ये चर्चा

नाशिकमध्ये माय-लेकींचा रुद्रावतार! छेड काढणाऱ्या तरुणांना शिकवली चांगलीच अद्दल, VIDEO

Nashik News Today: नाशिकमध्ये महिलेची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना महिलेने चांगलाच चोप दिला आहे.

मालवणातील राजकोट, सर्जेकोटमध्ये फरक काय? शिवरायांचा पुतळा कोणत्या किल्ल्यावर होता? गोंधळण्याआधी फरक पाहा...

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : राष्ट्रीय नौदल दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. 

 

हृतिक रोशन - सबा आझादचा ब्रेकअप! 12 वर्षे लहान गर्लफ्रेंडसोबत अभिनेत्याचं नेमकं काय बिनसलं?

Hrithik Roshan and Saba Azad Breakup :  हृतिक रोशन आणि सबा आझादचा ब्रेकअप! नेमकं कारण काय चाहत्यांना पडला प्रश्न

महाराष्ट्रातील वाढवण बंदर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कसं ठरणार गेमचेंजर? रोजगाराच्या संधीही निर्माण होणार

Vadhavan Port: वाढवण बंदर हे सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी 76 हजार 200 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. 

 

चीनचा काही नेम नाही; कोट्यवधी रुपये खर्चून पृथ्वीवर आणणार चंद्राचा तुकडा, काय आहे मेगाप्लॅन?

China Magnetic Space Launcher Latest News: अवकाश क्षेत्रामध्ये नासा आणि इस्रोला तगडी टक्क देणाऱ्या चीनमधील अंतराळ संशोधन संस्थांनी आता एक मोठं पाऊल उचललं आहे.