छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहताच रोहित शर्माच्या कृतीने जिंकली सर्वांची मनं!

Rohit Sharma At Karjat Jamkhed: आमदार रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने उपस्थिती दर्शवली होती.

 

निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा सावरकर, सुशीलुकमार शिंदेंकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कौतुक

Maharashtra Politics : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीआधी पुन्हा एकदा सावरकरांच्या मुद्द्यावरुन वाद पेटताना दिसणार आहे. एकीकडे महाराष्ट्राचे ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदेंनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर त्यांच्या एका पुस्तकातून स्तुतीसुमनं उधळली आहेत. तर दुसरीकडे कर्नाटकातल्या काँग्रेस नेत्याने सावरकरांवर वादग्रस्त विधान केलंय.

'हार्दिक पांड्या 18 कोटींच्या लायकीचा नाही' आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Hardik Pandya IPL 2025 : आयपीएल 2025 ला अद्याप बरेच महिने बाकी आहेत. पण त्याआधीच मोठ्या घडामोडी सुरु आहेत. आता एका दिग्गज क्रिकेटपटूने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. 

अभिमानास्पद! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

Marathi : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळावे याला मंजूरी दिली आहे. 

'अपक्ष किंवा पाडापाडी', मनोज जरांगेचं ठरलं; लक्ष्मण हाकेंचा इशारा 'ज्यांनी रसद पुरवली त्यांना...'

गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाच्या अनेक मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. सगे सोयरे अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम राहत जरांगे पाटलांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा इशारा दिला आहे. 

 

2 लाखांत IPS गणवेश! तपासादरम्यान मोठा ट्विस्ट; पोलीसही चक्रावले

18 वर्षीय मिथिलेश कुमार मांझी पोलिसांच्या वर्दीत फिरत असताना पोलिसांनी त्याला अटक केली होती. आपल्याला एका व्यक्तीने 2 लाखात गणवेश विकल्याचा दावा त्याने केला होता. 

 

मविआतील जागावाटपाचा तिढा कायम, विदर्भातील जागांवरून चर्चा थांबली?

Maharashtra Politics : मविआचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाहीये. मुंबई आणि विदर्भातील जागांवरून मविआतील जागावाटपाचं घोडं अडलंय. काय आहे विदर्भ आणि मुंबईतील जागावाटपाचा वाद पाहुयात

वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही, केंद्राचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, 'हा कायदेशीर नव्हे तर सामाजिक मुद्दा'

केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही कारण इतर योग्यरित्या आखण्यात आलेले दंडात्मक उपाय आहेत असं सांगितलं आहे. 

 

Optical Illusion: या फोटोने 'याड लावलं', यात लपलेत एक-दोन नाही तर 13 प्राणी...

Optical Illusion: सोशल मीडियावर अनेक इंटरेस्टींग गोष्टी असतात.  यात व्हिडीओ, फोटो, मीम अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. या सोबतच आता Optical illusion म्हणजे भ्रम निर्माण करणारी अनेक कोडी आणि फोटो लोकांचं लक्ष वेधून घेतायत.

स्वप्नं पडू लागली, मुलगा आजारी पडला; चोराने परत केली राधा कृष्णेची मूर्ती, पत्रात म्हणाला 'मी मूर्तीशी छेडछाड...'

माफीनामा पत्रात चोराने, ही मूर्ती आपण अज्ञानातून चोरली आणि हे कृत्य केल्यापासून त्याला भयानक स्वप्नं पडत होती असं सांगितलं आहे. तसंच आपल्या मुलाच्या आजारपणामुळे चूक लक्षात आल्याचंही नमूद केलं.