सद्गुरुंना मोठा दिलासा! 150 पोलिसांच्या छापेमारीनंतर CJI चंद्रचूड म्हणाले, 'अशा संस्थांमध्ये...'

Big Relief For Sadhguru From Supreme Court: 150 पोलिसांनी ईशा फाऊंडेशनच्या आवारात घुसून केलेल्या शोध मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

अमिताभ बच्चन दिवसाला 200 सिगारेट फुकायचे, जी मिळेल ती दारू...; 'या' कारणामुळे सोडली व्यसनं

Amitabh Bachchan Used to Smoke and Drink : अमिताभ बच्चन दिवसाला फुकायचे 200 सिगारेट.. 

'धोनीने ड्रेसिंग रुमबाहेरील स्क्रीन फोडली अन्...,' RCB ने हस्तांदोलनासाठी उशीर केल्यानंतर काय घडलं होतं? पहिल्यांदाच झाला खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आपल्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. पण आयपीएलमध्ये (IPL) काही क्षणी धोनी प्रचंड चिडलेला दिसला. 

 

भारतीय क्रिकेटरची तब्येत बिघडली, चालू मॅच सोडून नेलं हॉस्पिटलला, नेमकं काय झालं?

Irani Cup 2024 Shardul Thakur Health Updates : मुंबईकडून खेळताना सरफराज खानने पहिल्या इनिंगमध्ये नाबाद 221 धावा ठोकून द्विशतक केले. परंतु मुंबईच्या टीमचं टेन्शन तेव्हा वाढलं जेव्हा चालू सामन्यात शार्दूल ठाकूरची तब्येत बिघडली. 

बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ टिकण्यासाठी दिलीप कुमार यांनी शाहरुखला दिला होता सल्ला,'मला वाटतं...'

अभिनेता शाहरुख खान हा बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जातो. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ शाहरुख खान बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. यामागे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी सांगितलेला मोलाचा सल्ला अतिशय महत्त्वाचं आहे. 

रस्त्यावर थुंकणाऱ्यांचं करायचं काय? गडकरींनी सांगितला जालीम उपाय; म्हणाले, 'त्यांचे..'

Nitin Gadkari On Pan Masala Spitters: नागपूरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रीय मंत्री असलेल्या गडकरींनी रस्त्यावर पान मसाला खाऊन थुंकणाऱ्याबद्दल भाष्य केलं.

'भावा, ही चाळ आहे', मुंबईत 1 BHK फ्लॅटसाठी मागतोय तब्बल 45 हजार रुपये भाडं, VIDEO व्हायरल

मुंबईतील एका 1 बीएचके फ्लॅटसाठी तब्बल 45 हजार रुपये भाडं मागितल्याने नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. नेटकऱ्यांनी इतकं भाडं आकारल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

 

भारताच्या माजी क्रिकेटरला ED ची नोटीस, 20 कोटींचं गैरव्यवहार प्रकरण नेमकं काय?

Mohammad Azharuddin : मोहम्मद अजहरुद्दीन याचा अडचणीत वाढ झाली असून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याला ईडने समन्स पाठवलं आहे. समन्स मिळाल्यामुळे अजहरुद्दीनला गुरुवारी ईडी समोर हजर राहावे लागेल.  

समुद्रात गायब होऊ शकतात 'हे' देश; एक तर आहे भारताचा शेजारी

Climate Change Sea Level: समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. अनेक संशोधनातून हे समोर आलं आहे. त्यामुळं काही देशांना धोक्याचा इशारा 

समांथा-चैतन्यसाठी दाक्षिणात्य सिनेसृष्टी एकवटली! 'आम्ही शांत राहणार नाही', म्हणत संतापले; नेमकं घडलंय काय?

South Industry Naga-Samantha Divorce Remark : समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटावर केलेल्या वक्तव्यावर दाक्षिणात्य चित्रपटांनी व्यक्त केला संताप...