पावसाळ्यानंतर थेट उन्हाळा? ऑक्टोबर हीटने नागरिक हैराण; नवरात्रीत मिळणार दिलासा पण....

Weather Update  मुंबईत पाऊस थांबला पण लगेचच उन्हाच्या झळा लागू लागल्या आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच 33.5 डिग्रीपर्यंत पोहोचलं आहे. पाऊस पुढे पडणार का? ऑक्टोबरच्या किती तारखेपर्यंत होणार पाऊस. 

मुंब्रा-कळव्यातील नागरिकांचा लोकल प्रवास 'फास्ट' होणार; 5 ऑक्टोबरपासून होणार मोठे बदल

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलचा प्रवास आता अधिक सूकर होणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी वेळापत्रकात बदल केले आहेत. काय आहेत ते बदल जाणून घेऊया. 

मोठा धक्का! महाराष्ट्रातील 'ही' Vande Bharat Express होणार बंद; 'या' कारणामुळे निर्णय?

Vande Bharat Express Likely To Get Shut On This Route In Maharashtra: एकीकडे देशभरातील वेगवेगळ्या राज्यांकडून वंदे भारत ट्रेनची मागणी होत असताना महाराष्ट्रातील एका मार्गावरील वंदे भारत सेवा बंद होण्याची दाट शक्यता आहे.

आई दुर्गेच्या आगमनाचा दिवस कसा असेल? शैलपुत्री मातेचा 'या' राशींवर विशेष आशिर्वाद

Navratri Horoscope : आज आई दुर्गेची घटस्थापनेचा दिवस. सगळ्यांवर कृपादृष्टी ठेवणारी आई कोणत्या राशींच्या लोकांना देणार विशेष आशिर्वाद. पहा कसा असेल पहिल्या माळेचा दिवस 

 

हरियाणामध्ये 5 ऑक्टोबरला मतदान, निवडणुकीतील महत्वाचे मुद्दे काय?

Haryana Vidhansabha Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेत. 90 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणाराय.. या निवडणुकीत महत्वाचे मुद्दे कोणते आहेत... निवडणुकीचं काय वातावरण आहे? या सगळ्याचा झी 24 तासच्या टीमने हरियाणामध्ये जाऊन आढावा घेतला.

Thursday Panchang : गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात आणि बुधादित्य राजयोग! घटस्थापनेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

3 October 2024 Panchang : गुरुवारी आश्विन शुक्ल पक्षातील प्रथमा तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

'दुसरा जन्म मिळाला' विराट कोहलीने बदललं रोहित शर्माचं नशीब... हिटमॅनने सांगितली कहाणी

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा बादशाह मानला जातो. एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माने खोऱ्याने धावा केल्यात. पण सुरुवातीच्या काळात कसोटी क्रिकिटेमध्ये रोहितला अशी कामगिरी करता आली नव्हती.

एक महिना चहा पिणं सोडा, शरीरात दिसतील हे पाच आश्चर्यकारक बदल...

Tea Good Or Bad : भारतात जवळपास 99 टक्के लोकांची सकाळ गरमागरम चहाचा घोट घेऊन होते. चहा आवडत नाही (Tea Lover) क्वचित व्यक्ती आढळेल. काही लोकांना तर दिवसातील पाच ते सहा वेळा चहा पिण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का अति चहा प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतात ते?

बंद लिफाफ्यामध्येच ठरणार उमेदवार, विधानसभेसाठी भाजपचा काय आहे लिफाफा पॅटर्न?

Maharashtra Politics : भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासारख्या मोठया राज्यात पराभवाचं तोंड पहावं लागलंय. त्यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना उमेदवारांची निवड प्रक्रियेतही नवंनवे 'प्रयोग' करण्यास सुरुवात केलीये. राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात उमेदवारांची निवड करणे सोपे जावे बंद लिफाफा पद्धत सुरु केलीये.

...अन् 30 सेकंदात प्रवाशांनी भरलेली अख्खी बस रिकामी झाली, फक्त एका प्रवाशाला सोडलं मागे, नेमका काय प्रकार?

मूळचा झारखंडचा असलेला हर्ष सिन्हा बीपीओ कंपनीत कामाला होता. त्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं होतं. तीन आठवड्यांपासून तो बेरोजगार होता. नोकरी गेल्याने तो हताश होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.