नवरात्रीच्या उपवासात 5 सुपरफूड नक्की खा, थकवा अजिबात जाणवणार नाही

Navratri 2024 : नवरात्र 3 ऑक्टोबरपासून सुरु होतोय. अनेकजण 9 दिवसांचा उपवास धरला जातो. अशावेळी उपवासाच्या 5 पदार्थांचा आहारात आठवणीने समावेश करा. अशक्तपणा, मरगळ निघून जाईल. 

डिस्चार्ज मिळाला पण गोविंदा पोलिसांच्या कचाट्यात सापडणार? 'त्या' प्रश्नाचं उत्तर द्यावच लागणार

Govinda Pistol Firing Case: 90 चं दशक गाजवणारा अभिनेता गोविंदा हा त्याच्याच घरात एका विचित्र अपघातामध्ये जखमी झाला. त्यानंतर त्याला मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

Maruti कारमधून 'हा' पार्ट होतोय लंपास; सोन्याच्या दरात विक्री करून चोर होतायत मालामाल

Maruti Suzuki cars : मारुती कारमधील कोणता पार्ट विकून चोर होतायत मालामाल? पाहा यामागचं मुख्य कारण... नेमकं काय आहे प्रकरण... 

 

Navratri 2024 : घटस्थापनेसाठी फक्त एवढाच वेळ शुभ मुहूर्त! पहिली माळ कोणती? पूजा विधीपासून रंगापर्यंत A-Z माहिती जाणून घ्या

Ghatasthapana : 3 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सावाला सुरुवात होणार आहे. तर पहिली माळपासून रंगापर्यंत, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण माहिती. 

'मी अजय देवगणकडे भीक मागितली होती, तू माझ्या...,' महिमा चौधरीने केला खुलासा, 'तो म्हणायचा सगळं...'

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधऱीने (Mahima Chaudhry) नुकतंच आपल्या जीवघेण्या अपघाताबद्दल खुलासा केला आहे. महिमा चौधरी आता अनुपम खेर (Anupam Kher) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'द सिग्नेचर' (The Signature) चित्रपटात झळकणार आहे. 

 

धक्कादायक! महिला हॉकी खेळाडूचा मृत्यू, हॉटेल रूमवर लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

Women Hockey Player : आग्रा येथील बुंदुकटरा येथे राहणारी राज्यस्तरीय महिला हॉकी खेळाडूचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी एका हॉटेल रूममध्ये तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. 

जगातील एकमेव असं मंदिर जिथे जिवंतपणी करतात स्वत:चं श्राद्ध, काय आहे आत्मश्राद्धामागील कारण?

Sarva Pitru Amavasya 2024 : पितृपक्ष पंधरवडा आणि सर्वपित्री अमावस्येला पूर्वजांच्या आत्म्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंड दान केलं जातं. पण आज आम्ही अशा मंदिराबद्दल सांगणार आहोत, जिथे लोक जिवंतपणी स्वत:चं श्राद्ध आणि पिंड दान करतात.

 

धोनीला भेटण्यासाठी 1200 किलोमीटरचा सायकल प्रवास, 7 दिवस टेंटमध्ये राहिला, पण थालाने ढुंकूनही पाहिलं नाही

धोनीचा असाच एक जबरा फॅन त्याच्या थालाला भेटण्यासाठी 1200 किलोमीटरचा सायकल प्रवास करून दिल्लीहून रांची येथे पोहोचला. 

'मुंज्या'च्या 'या' अभिनेत्यानं कास्टिंग काउचचा सामना केल्यानंतर सोडलं होतं बॉलिवूड! हरियाणाला गेल्यानंतर एक दिवस...

Munjya Fame Actor : 'मुंज्या' फेम अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्यासोबत घडलेल्या या घटनेविषयी सांगितलं आहे. 

'जया बच्चन यांच्यामुळे मत्सर, समस्या...', KBC मध्ये आमीर खानचा प्रश्न ऐकून अमिताभ बच्चन पाहतच राहिले

बॉलिवूड अभितेना आमीर खान (Aamir Khan) आणि त्याचा मुलगा जुनैद खान (Junaid Khan) यांनी 'कौन बनेगा करोडपती 16' (KBC 16) ला  हजेरी लावली.