वडिलांच्या निधनाच्या 20 दिवसांनंतर मलायकानं कापले केस! VIDEO पाहून चाहते देतायत प्रोत्साहन

Malaika Arora : मलायका अरोराचा व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांनी दिली ही प्रतिक्रिया...

'30-35 कोटींहुन अधिकची बोली लागेल... '; हरभजन सिंहच्या मते 'या' खेळाडूवर पडेल पैशांचा पाऊस

IPL 2025 Mega Auction : आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून आयपीएल 2025 साठी एकूण 8 नियमांची घोषणा करण्यात आली आहे.  यानुसार प्रत्येक फ्रेंचायझी त्यांच्या टीममधील केवळ 6 खेळाडूंना रिटेन करू शकणार आहे. 

इराणने इस्त्रायलवर मिसाईल्स डागल्यानंतर अवकाशातून कसं दिसत होतं? विमानातील प्रवाशाने कॅमेऱ्यात कैद केला VIDEO

इराणने (Iran) इस्त्रायलवर (Israel) आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. इराणने मंगळवारी रात्री इस्त्रायलवर शेकडो मिसाईल्स डागले. इराणला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा इस्त्रायलने दिला आहे. दरम्यान विमानातील एका प्रवाशाने हा संपूर्ण थरार व्हिडीओत कैद केला आहे. 

 

तृप्ती डिमरीने कुणाचे 5 लाख बुडवले? आता अभिनेत्रीनेच दिले स्पष्टीकरण, म्हणाली...

Tripti Dimri : तृप्ती डिमरीनं राजस्थान प्रकरणात सोडलं मौन... 

झी मराठीचे 25 वे वर्ष दमदार, रंगल जोरदार सेलिब्रेशन!

Zee Marathi Award 2024 : झी मराठीनं पूर्ण केले 25 वर्ष... सेलिब्रेशनसाठी खास थिम ते कलाकारांची उपस्थिती...

ICC Ranking मध्ये टीम इंडियाचा दबदबा, यशस्वीची तिसऱ्या नंबरवर झेप तर कोहलीचे टॉप 10 मध्ये पुनरागमन

नुकत्याच झालेल्या भारत बांगलादेश सीरिजमध्ये केलेल्या जबरदस्त परफॉर्मन्सचा टीम इंडियाच्या खेळाडूंना फायदा झाला असून अनेकांनी रँकिंग टेबलमध्ये वरच्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 

Horoscope Navratri 2024 : नवरात्रीत केंद्र त्रिकोण राजयोग! 'या' लोकांवर दुर्गा मातेचा वरदान, अकल्पनीय धनलाभासह बरसणार अपार कृपा

Horoscope Navratri 2024 : नवरात्री काही राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांवर दुर्गा मातेची अपार कृपा बरसणार आहे. त्यांना अकल्पनीय धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होणार आहे. 

गोळ्या रिव्हॉल्वरमध्ये का भरल्या?, गोविंदाला उत्तरं देता येईना; मुंबई पोलिसांना जबाबही पटेना, काहीतरी लपवत असल्याचा संशय

Govinda Misfiring:  मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अभिनेता गोविंदाचा (Govinda) जबाब नोंदवला आहे. मात्र पोलीस त्याच्या जबाबावर समाधानी नाहीत. गोविंदा काहीतरी लपवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. 

 

'मूर्खा तुझं तोंड बंद ठेव,' भारताने आमचं 'बेझबॉल' कॉपी केल्याच्या विधानावर इंग्लंडच्या दिग्गजाला सुनावलं

India vs Bangladesh: भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात टी-20 प्रमाणे फलंदाजी करत बांगलादेशचा पराभव केला. भारतीय संघ बेझबॉल खेळत असल्याचं इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने सुनावलं. 

 

'विराटपेक्षा आमचा 'हा' ओपनर सरस', पाकिस्तानी कर्णधाराचा दावा; म्हणाला, 'मी सर्व त्रास...'

Pakistan Test Captain Big Claim About Virat Kohli: पाकिस्तानच्या कसोटी कर्णधाराने थेट विराट कोहलीचं नाव घेत केलेलं हे विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नेमकं घडलं काय पाहा...