राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, भाजपचा 'हा' मोठा नेता 'तुतारी' हाती घेणार?

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी आहे. इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.

'इतर खेळाडू हवा तो सल्ला देऊ शकतात, पण मी...,' रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं, 'उगाच आक्रमक....'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) संघातील खेळाडू सल्ला देऊ शकतात, मात्र अंतिम निर्णय माझा असतो आणि मी माझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकतो असं म्हटलं आहे. 

 

मराठमोळं सेलिब्रिटी कपल दुसऱ्यांदा झाले पालक, गोंडस लेकीला दिला जन्म

Good News : खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले बाबा... 

'सिम बंद होण्यापासून वाचण्यासाठी 9 दाबा' बटन दाबताच इंजिनिअरला 5 कोटींचा चूना... नेमकं काय घडलं?

Cyber Crime : पोलिसांनी एका सायबर गँगचा पर्दाफाश केला आहे. या गँगने एका निवृत्त इंजिनिअरला तब्बल पाच कोटी रुपयांना ठगवलं. फसवणूकीच्या नव्या फंड्याने सायबर पोलिसांही हैराण झाले आहेत. 

लग्नानंतर पत्नी छोट्या भावासोबत गेली पळून, नवऱ्याला म्हणाली 'तुझ्यापेक्षा तो जास्त....'

पळून गेल्यानंतर महिलेने पती आणि सासऱ्यांना धमकीचे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. यामध्ये तिने जर काही तिच्यासोबत काही वाईट घडलं तर तेच जबाबदार असतील असं सांगितलं होतं. 

 

आता फक्त 99 रुपयात पाहता येणार 'एक डाव भुताचा'

Ek Daav Bhootacha : फक्त 99 पाहता येणार 'एक डाव भुताचा'!

'उद्या तुम्ही माझ्या घरी येऊन खासगी..'; सुप्रीम कोर्टात वकिलाच्या 'त्या' कृत्याने प्रचंड संतापले चंद्रचूड

Chief Justice Blasts Lawyer: सरन्यायाधीश चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु असताना अचानक वकिलाने केलेल्या एका वक्तव्यावर प्रचंड संतापले. नेमकं घडलं काय पाहूयात...

Womens T20 World Cup : आजपासून वर्ल्ड कपला सुरुवात; भारत - पाक सामना कधी, फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?

यंदा 10 संघ यात सहभागी होणार असून 20 ऑक्टोबर रोजी महिला टी 20 वर्ल्ड कपची फायनल होईल. 6 ऑक्टोबर रोजी भारत पाकिस्तान सामना सुद्धा पार पडणार आहे. तेव्हा वर्ल्ड कपचे सामने कुठे पाहता येतील याविषयी जाणून घेऊयात. 

'मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदू' संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य

Sambhaji Bhide : सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस आजपासून सुरुवात झाली. यावेळी धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

...म्हणून मी 'पुष्पा'ला दिला नकार! अल्लू अर्जूनचं नाव घेत स्टेजवरुनच शाहरुख खानचा खुलासा

Shah Rukh Khan on not Doing Pushpa Movie :  शाहरुख खाननं नुकत्याच एका कार्यक्रमात आमिर खाननं ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट करायला नको होता असं वक्तव्य केलं तर त्याशिवाय 'पुष्पा'ला नकार देण्यावर देखील खुलासा केला आहे.