Malvan Incident : '...म्हणून हा प्रकोप झाला', संजय राऊतांनी केली 'या' मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

Sanjay Raut On Malvan Incident : शिवाजी महाराजांना हे गद्दारांचे सरकार मान्य नाही म्हणून हा प्रकोप झाला, अशी टीका संजय राऊतांनी केली. त्यावेळी या घटनेचं राजकारण होतंय, असंही म्हटलंय.

जळगावात पोलिसांची दारु पार्टी, गणवेशातच बारमध्ये दारू पिऊन धिंगाणा.. आपापसातच भिडले

Jalgaon : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर जळगावमध्ये पोलिसांनी चक्क दारु पार्टी केल्याचं समोर आलं आहे. बंदोबस्त सोडून काही पोलीस बारमध्ये गेले आणि गणवेशातच बारमध्ये दारू पिऊन धिंगाणा घातला. त्यानंतर 
मद्यधुंद अवस्थेत कारने दोन दुचाकी आणि एका सायकलस्वारालाही धडक दिली.

हार्दिक पांड्याविरुद्ध रचला होता कट? आयपीएलमध्ये सर्व स्टेडिअममध्ये म्हणून केलं जात होतं ट्रोल

Hardik Pandya IPL 2025 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात पाचवेळच्या मुंबई इंडियन्सला फारशी समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्यातच मुंबईचा कर्णधार बदलण्यात आल्याने चाहत्यांमध्ये रोष होता. आता यामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. 

महाराष्ट्र पुन्हा हादरला, लातूरमध्ये 70 वर्षांच्या महिलेवर अत्याचार आणि हत्या... तीन दिवस मृतदेह घरातच

Maharashtra : बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचं वातावरण आहे. राज्यभरात या प्रकरणाचे पडसाद उमटले असतानाच लातूरमध्ये एका सत्तर वर्षांच्या महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. 

शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरेंचं 'ते' जुनं विधान पुन्हा चर्चेत, म्हणाले होते 'समुद्रात महाराजांचा...'

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. यादरम्यान राज ठाकरेंनी केलेलं एक जुनं विधान पुन्हा चर्चेत आलं आहे. 

 

ICC कडून वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, 'या' तारखेला असेल IND vs PAK सामना

Womens T20 World Cup 2024 Schedule : आयसीसीने आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर केलं आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना कधी असेल? पाहा

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, जबाबदार कोण? ठाण्याच्या कंत्राटदाराकडे काम?

Chatrapati Shivaji Maharaj Statue : किल्ले सिंधुदुर्गावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलीय. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी हा पुतळा उभारण्यात आला होता. 

Morning Routine : सकाळी रिकाम्या पोटी प्या तुळशीचं पाणी, आरोग्याला मिळतील 7 फायदे

सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचं पाणी प्यायल्यास आरोग्याला कोणते फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊयात. 

भारताबाहेरही तीच स्थिती! मलेशियात महिला रस्ता खचून 26 फूट खाली कोसळली; अंगावर काटा आणणारा VIDEO

भारतीय महिला पर्यटक क्वालालंपूर येथे रस्त्यावर चालत असताना अचानक रस्ता खचला आणि ती थेट खाली जाऊन कोसळली. 

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेमका कसा पडला? CM एकनाथ शिंदेंनी सांगितलं, म्हणाले 'तिथे वारा...'

Eknath Shinde on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुतळा नौदलाकडून उभारण्यात आला होता असं सांगितलं आहे.