Karisma Kapoor on Old Bollywood Days: बॉलिवूडमध्ये प्रदीर्घ काळ घालवलेल्या करिश्मा कपूरने बॉलिवूडच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Krishna Janmashtami 2024 : कृष्ण जन्माष्टमीला यंदा अतिशय श्रावण सोमवार आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. जन्माष्टमीच व्रत केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी मान्यता आहे. पण श्रीकृष्णाची पूजा करताना अजिबात काही चुका करु नका.
Manoj Pahwa Akshay Kumar : मनोज पाहवा यांनी अक्षय कुमारसोबत काम केलेल्या 'सिंग इज किंग' चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा सांगितला आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आता बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीज जिंकण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे.
Bhagavad Gita Quotes on life: भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनला उपदेश केला आणि सांगितले की दुःखी व्यक्तीने जीवनात पुढे जाण्याचा कसा प्रयत्न केला पाहिजे. गीतेतील या 5 गोष्टी जीवनात यशस्वी होण्यासाठी आशेचा नवा किरण दाखवतील.
क्रिकेट समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी वयस्कर दांपत्याची सीट बदलल्याने इंडिगोला (Indigo) खडेबोल सुनावले आहेत. चौथ्या रांगेतील सीट असतानाही कोणतंही स्पष्टीकरण न देता 19 नंबरची सीट दिल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.
Badlapur School Case : बदलापूरमध्ये 3 ते 4 वर्षीय चिमुकलीसोबत शाळेतील दादाने जे काही कृत्य केले त्यानंतर संपूर्ण देश हादरलाय. या घटनेनंतर बदलापूरमध्ये संतापाची लाट आहे. नेमकं तीन वर्षीय चिमुरडीसह त्या दिवशी शाळेत काय घडलं होतं याबद्दल आईने सुन्न करणारी व्यथा सांगितलंय.
Mahesh Babu Stops Daughter Sitara To Go To School : महेश बाबू लेकीला शाळेत का जाऊ देत नाही?
अरुणाचल प्रदेशातील लोगडिंग जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नी आणि मुलाची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. यानंतर त्याने व्हॉट्सअप ग्रुपवर दोघांचा फोटो शेअर केला आणि आपण हत्या केल्याचं सांगितलं. यानंतर एकच खळबळ माजली होती.
Unified Pension Scheme : नवीन पेन्शन योजना लागू झाल्यानंतर, ज्या कर्मचाऱ्यांची सरकारी नोकरीत वयोमर्यादा 40 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल अशा कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.