'Finally आजोबा मेले, मी खूप खूश आहे...' अंतिम संस्कारात जाण्यासाठी मेकअप करत मुलीने बनवला Video

Viral Video : सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासाठी युवा पिढी कोणत्याही थराला जाऊ शकते. याचं एक उदाहरण समोर आलं आहे. एका मुलीने आजोबांच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कारात जाण्यासाठी एक व्हिडिओ बनवला. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

काही ट्रेन लाल आणि काही निळ्या का असतात? यात फरक काय?

भारतात रेल्वे वाहतुकीचं जाळ खूप मोठं आहे. प्रवास करताना आपल्याला लाल आणि निळ्या रंगाच्या पॅसेंजर ट्रेन पाहायला मिळतात. मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की या दोघांमध्ये नेमका फरक काय असतो? 

19 व्हिडीओ अन् तब्बल 32 मिलियन सब्सक्राइबर्स; रोनाल्डोने YouTube वरून आत्तापर्यंत किती पैसा कमावला?

Cristiano Ronaldo Youtube Channel: फुटबॉलच्या मैदानाचा बादशाह क्रिस्टियानो रोनाल्डो याने डिजिटल युगाच पाय ठेवला असून यूट्यूबवर त्याने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

कोण आहेत कबिता सरकार? कोलकाता रेप आणि मर्डर प्रकरणात नराधमाचं घेतलं वकिलपत्र

Kolkata RG Kar Hospital Rape Murder Case : कोलकाता आरजी कर कॉलेज आणि मेडिकल रुग्णालायात महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संजय रॉय असं या नराधमाचं नाव आहे.

 

'इतकै पैसे हवेत तर कमव,' महिना 6 लाख 16 हजारांची पोटगी मागणाऱ्या पत्नीला कोर्टाने फटकारलं, 'सौदेबाजी करायला...'

महिलेने मागितलेल्या पोटगीत 4 ते 5 लाखांच्या वैद्यकीय खर्चाचा समावेश आहे. पतीच्या निष्काळजीपणामुळे गुडघेदुखीसाठी फिजिओथेरपी घेत असल्याचा महिलेचा दावा आहे.

 

शवागृहात मृतदेहांमध्ये सफाई कामगाराचे महिलेबरोबर अश्लिल चाळे, मित्र बनवत होता Video

Noida Post Mortem House News : नवी दिल्ली जवळच्या नोएडातल्या एका विकृत घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नोएडातल्या एका शवागृहात एक सफाई कामगार एका महिलेबरोबर अश्लिल चाळे करत होता. धक्कादायक म्हणजे त्याचा मित्र व्हिडिओ बनवत होता.

 

केएल राहुलने दिले निवृत्तीचे संकेत? सोशल मीडिया पोस्टमुळे उडाली खळबळ

राहुलने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका स्टोरीमुळे तो क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

झहीरमुळेच सोनाक्षी विकतीये मुंबईतील घर, खरं कारण आलं समोर, मित्र म्हणाला 'त्याच्या घरच्यांचा...'

झहीर इक्बालसह (Zaheer Iqbal) लग्न झाल्यानंतर दोन महिन्यातच सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) मुंबईतील आलिशान घर विकायला काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान सोनाक्षीच्या या निर्णयामागील खरं कारण समोर आलं आहे. 

 

IND vs BAN : बांगलादेश टेस्ट मालिकेपूर्वी धक्कादायक घटना, 'या' स्टार खेळाडूवर हत्येचा गुन्हा दाखल

Murder Case On Shakib Al Hasan : बांगलादेशमधील वाढता असंतोष आता स्टार क्रिकेटर शाकीब अल हसनच्या अडचणी वाढवणारा ठरला आहे. 

दुसरं लग्न करण्याआधी मुलांना काय सांगितलं? सलीम खान यांनी केला खुलासा 'तुम्हाला आता...'

बॉलिवूडचे ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान (Salim Khan) यांनी यांनी दोन लग्न केलं आहेत. सलमा खान (Salma Khan) यांच्याशी पहिलं लग्न केल्यानंतर हेलना (Halen) यांच्याशी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं.