ऑफिस अवर्सनंतर बॉसचा फोन कट करण्याचा, घरुन काम न करण्याचा अधिकार; 26 ऑगस्टपासून नवा कायदा

New Right To Disconnect Law: दिवसोंदिवस कर्मचाऱ्यांनी सतत कामासाठी उपलब्ध राहण्याचा ट्रेण्ड वाढत असतानाच आता कामाच्या तासांनंतर बॉस आणि ऑफिससंदर्भात काम नाकारण्याचा अधिकार देणारा कायदा लागू केला जाणार आहे.

Horoscope 24 August 2024 : 'या' राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवावं अन्यथा; आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल?

Horoscope 24 August 2024 : शनिवार म्हणजे शनिदेवाचा वार असल्याने आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल ते जाणून घेऊया ज्योतिषी प्रीतिका मजुमदार यांच्याकडून...

मुंबईत पावसाची धुंवाधार बॅटींग,राज्यात कुठे मुसळधार? काय म्हणतोय हवामान विभागाचा अंदाज? जाणून घ्या

Maharashtra Weather News:  आज आणि उद्याचा दिवस कुठे किती पाऊस पडणार? याबद्दलचा हवामान विभागाचा अंदाज जाणून घेऊया.

आधी पुतिन आता झेलेन्स्की... मोदी परदेशी नेत्यांना मिठ्या का मारतात? खरं कारण आलं समोर

Modi Zelenskyy Hug: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेन दौऱ्यादरम्यान या युद्धग्रस्त देशातील सर्वोच्च नेते असलेल्या झेलेन्सी यांना भावनिक होऊन मिठी मारल्याचं पाहायला मिळालं. मात्र मोदी अशाप्रकारे इतर देशांच्या नेत्यांना मिठ्या का मारतात माहितीये का?

Three Super over : तीन सुपरओव्हरचा थरार...! T20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असा सामना रंगला; पाहा संपूर्ण Video

Three Super over : तुम्ही क्रिकेटमध्ये सुपरओव्हर पाहिली असेल. पण एकाच मॅचमध्ये तीन तीन सुपरओव्हर झाल्याचं तुम्हाली कधी पाहिलंय का? नसेल पाहिलं तर आत्ता पाहून घ्या

Viral Video : नखरेवाली कुठे निघाली? चिमुकलीचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल बालपण

Viral Video of Cute Girl : बालपण पुन्हा मिळावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशातच सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ तुम्हाला तुमच्या बालपणाची आठवण करून देईल.

कोलकातात अभिनेत्रीच्या कारवर हल्ला, बाईकवरुन आला, काचा फोडल्या आणि...

Kolkata News: कोलकातात महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. बंगाली अभिनेत्री पायल मुखर्जीच्या कारवर हल्ला करण्यात आलाय. याचा व्हिडिओ तीने फेसबूकवर शेअर केलाय.

 

'तर मी युवराजच्या डोक्यात गोळ्या घातल्या असत्या...' योगराज सिंह स्वतःच्याच मुलाबाबत असं का म्हणाले होते?

योगराज सिंह त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. असंच एक वक्तव्य त्यांनी स्वतःचा मुलगा युवराज सिंहबाबत केलं होत ज्यामुळे ते खूप चर्चेत आले होते. 

भेसळयुक्त हिंग कसं ओळखायचं? फक्त 4 टिप्स वापरा लगेच कळेल

हिंगाच्या सेवनाने जेवढा फायदा आरोग्याला मिळतो तेवढेच नुकसान भेसळयुक्त हिंगाच्या सेवनाने होऊ शकतं. तेव्हा भेसळयुक्त हिंग कसं ओळखायचं हे जाणून घेऊयात. 

विधानसभेपूर्वी शरद पवारांची मोठी खेळी, थेट देवेंद्र फडणवीसांचा कट्टर समर्थकच फोडला

प्रताप नाईक, झी मीडिया, कागल कोल्हापूर : कागलमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचं ठरलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक मानले जाणारे समरजित घाटगेंनी शरद पवारांच्या पक्षात सामील होऊन तुतारी फुंकण्याचा निर्धार केलाय.. कागलमध्ये हसन मुश्रीफांच्या विरोधात पवारांना तगडा उमेदवार मिळालाय.