'मुख्यमंत्र्यांनी वळून ठेवलेल्या फासाच्या दोरावरच खोटारड्या सरकारला...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल

CM Eknath Shinde On Badlapur School Case: "बदलापूर प्रकरणात सरकार ज्या निर्लज्जपणे वागले त्याचा हा इरसाल नमुना आहे. खोटे बोलणे, फसवाफसवी करणे हे मिंधे सरकारच्या रक्तातच आहे."

Horoscope 23 August 2024 : आजचा शुक्रवार 12 राशींसाठी कसा असेल? कुणी घ्यावी विशेष काळजी तर कुणी राहावं निवांत

Horoscope 23August 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींचा महत्त्वपूर्ण लोकांशी संपर्क वाढेल!

Vinesh Phogat : 'ब्रिजभूषण विरोधात साक्ष देण्याआधीच...', विनेश फोगटचा दिल्ली पोलिसांवर खळबळजनक आरोप

Vinesh Phogat accuses Delhi Police : आरोपी ब्रिजभूषण विरोधात कोर्टात साक्ष देणाऱ्या महिला कुस्तीपटूंची सुरक्षा हटवल्याचा आरोप विनेश फोगाटने केला आहे.

इंदापुरात राजकीय वैऱ्यांची दिलजमाई? दत्तामामा भरणे की हर्षवर्धन पाटील उमेदवार?

Maharashtra Politics : महायुतीत तीन पक्षांचं भेंडोळं झाल्यानं विधानसभा जागावाटपावरून हमरी तुमरी सुरु झालीये. इंदापूर मतदारसंघाचा तिढा सोडवणं महायुतीच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणाराय. त्यातच पारंपरिक विरोधक असलेले दत्तामामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळताना दिसतायत.. या दोघांमध्ये दिलजमाई तर झाली नाही ना? अशी चर्चा आता रंगलीय

अंडरगार्मेंटमुळे मुलगी गरोदर राहिली? महिलेच्या दाव्याने खळबळ... कंपनीला द्यावं लागलं स्पष्टीकरण

Trending News : एका महिलेने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. अंडरगार्मेंटमुळे आपली मुलगी गरोदर राहिली असल्याचा दावा या महिलेने केला आहे. या महिलेने मुलीसाठी ऑनलाईन अंडरगार्मेंट खरेदी केल्या होत्या. महिलेच्या आरोपानंतर कंपनीनेनेही उत्तर दिलं आहे. 

कोल्हापूरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या, आरोपी निघाला घरातलाच... धक्कादायक खुलासा

Kolhapur Rape and Murder Case : कोल्हापूरात दहा वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या मुलीचा मृतदेह शेतात आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपीला अटक केलीय.

 

बाबो, इतकी श्रीमंती! या 5 उद्योगपतींनी रोज 8 कोटी खर्च केले तरी संपायला 500 वर्ष लागतील

Top 5 Richest Man in the World: अमेरिकेतल्या ऑक्सफॅम इंटरनॅशनल संस्थेने दिलेल्या अहवालानुसार 2020 पासन आतापर्यंत जगातील पाच श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत तब्बल 144 टक्के वाढ झाली आहे. या श्रीमंत व्यक्तीत एलन मस्क, बर्नाड अनॉल्ट, जेफ बेजोस, लॅरी एलिसन आणि मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे. 

दहावीला 96 टक्के, डॉक्टर बनण्याचं स्वप्न... रोडरोमिओच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

Sambhaji Nagar : संभाजीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीला रोडरोमिओच्या छळाला कंटाळून जीवन संपवावं लागलंय.. मात्र त्यानंतर जे घडलं ते पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.

 

Cheteshwar Pujara: चेतेश्वर पुजाऱ्याच्या परतीचे दरवाजे बंद, आता विदेशातील टीममधूनही झाला बाहेर

चेतेश्वर पुजाऱ्याने टीम इंडियाकडून शेवटचा सामना हा जून 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी खेळला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या या फायनल सामन्यात पुजारा 41 धावा करू शकला होता. 

लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढून घेणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'आम्हाला शंका...'

Ajit Pawar on Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojna) राष्ट्रवादी काँग्रेसने हेल्पलाईन (NCP Helpline) क्रमांक सुरु केला आहे. योजनांबद्दल महिलांना माहिती नसते, त्यामुळे हेल्पलाईन नंबर सुरू केला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.