Badlapur Case : बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवरील अत्याचारप्रकरणी महाविकास आघाडीने २४ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. बदलापूरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.
Ajmer Sex Scandal:अजमेर सेक्स स्कँडलमध्ये तब्बल तीन दशकानंतर न्याय करण्यात आला आहे. कोर्टाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
भाऊ बहिणीने रक्षाबंधनाचा सण साजरा केला. त्यानंतर समोसा आणि पनीर खाऊन झोपायला गेल. पण रात्री 3 वाजता त्यांची तब्येत अचानक खराब झाली. आई घरात एकटी होती, तिने शेजारी हाक मारली अन् मग...
Mysterious Object In Universe: NASA च्या प्रोजेक्टवर काम करत असलेल्या संशोधकांना एक रहस्यमय गोष्ट दिसली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट 1609344 किमी प्रती तासाने आकाशगंगेच्या बाहेर जाताना दिसत आहे.
Travel Tips : प्रवासाला किंवा एखाद्या कारणानं घरापासून दूर राहण्याचा मुद्दा येतो तेव्हातेव्हा हॉटेलमध्ये राहण्याला पसंती दिली जाते. पण, तिथं राहण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली जाणं महत्त्वाचं.
Raj Thackeray On Shinde Government: राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त करताना पक्षातील महिला कार्यकर्त्यांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
1992 Ajmer Sex Scandal: अजमेर पोलिसांनी प्रभावशाली आरोपींच्या फार्म हाऊसमधून पुरावे म्हणून कंडोम, कॅमेरा, डायरी, बेडशीट, कॅसेट, कपडे इत्यादी गोळा केले होते. चारवेळा खटला चालला असता चारही वेळा हे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. तब्बल 32 वर्षं हे पुरावे जतन करुन ठेवताना पोलिसांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.
Jay Shah : अमित शाहांचा पुत्र जय शाह यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. आता फक्त औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे.
Supreme Court On Sexual Urge Order: उच्च न्यायालयाने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये दिलेल्या या वादग्रस्त निकालाची देशभरामध्ये चर्चा झाली होती. याच निकालावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
कोलकातामधील डॉक्टर बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरून टाकलं आलं. या प्रकरणावर अनेकजण आपला संताप व्यक्त करत आहे. या प्रकरणानंतर अभिनेत्री मिमी चक्रवर्तीला बलात्काराची धमकी मिळाली आहे.