Vinesh Phogat: शरीरातून रक्तही काढलं पण...; फायनल सामन्यापूर्वी विनेशने वजन कमी करण्यासाठी काय काय केलं?

Vinesh Phogat: मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री तिचं वजन 2 किलो जास्त असल्याचं समोर आलं. हे वजन कमी करण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. मात्र अखेरीस तिची सगळी मेहनत पाण्यात गेली आहे. 

Elvish Yadav समलैंगिक? बेडरुम व्हिडीओ होतोय व्हायरल, फॅन्स म्हणतात- यात वाईट काय?

Elvish Yadav Bedroom Video With Lovekesh Kataria : एल्विश यादव आणि लोकेश कटारियाचा बेडरूम व्हिडीओ व्हायरल...

बांगलादेशच्या आंदोलनात दिसला विराट कोहलीचा डुप्लिकेट, VIDEO तुफान व्हायरल

Virat Kohli lookalike on Bangladesh: बांगलादेशची राजधानी ढाकामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत चक्क विराट कोहलीसारखा हुबेहुब दिसणारा तरुण आंदोलनात सहभागी झाल्याचं दिसत आहे. 

 

लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी सुनबाई, योजनेचा सासुबाईंनाही होणार फायदा

Trending News : राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची चर्चा आहे. या योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यादरम्यान आता लाडकी सुनबाई योजना सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेचा सासुबाईंनाही होणार फायदा

FD तोडली, म्युच्युअल फंडातून पैसे काढले; कोट्यधीश होण्यासाठी 70 लाख त्यांनी...

Stock Market Scam : तिला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केलं. त्यानंतर तिने कोट्यधीश होण्यासाठी एका जोडप्याने त्यांची FD तोडली, म्युच्युअल फंडातून पैसे काढले आणि 70 लाख तिने...

 

Tata Curvv EV Launch: 585KM रेंज आणि 15 मिनिटात फूल चार्ज; टाटाने लाँच केली कुपे-स्टाईल SUV; किंमत फक्त....

Tata Curvv EV ला कंपनीने दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह सादर केलं आहे. ही एसयुव्ही फक्त 8.6 सेकंदात ताशी 0 ते 100 किमी वेग पकडण्यात सक्षम आहे. ही देशातील पहिली कुपे-बॉडी स्टाइल मिड-साइज एसयुव्ही आहे. 

 

भिजवलेल्या बदामाची सालं फेकून देताय? ही चूक करू नका, आधी फायदे पाहा

Almond Peel Benefits : पाण्यात भिजवलेले बदाम खाण्याची अनेकांनाच सवय असतेय. मुळात बदामाच्या सेवनाचे फायदे पाहता सुक्यामेव्यातील या प्रकाराला अनेकांचीच पसंती. 

 

कुस्तीपटू विनेश फोगाट बेशुद्ध, पॅरिसच्या रुग्णालयात दाखल... जाणून घ्या Health Update

Vinesh Phogat Medical Bulletin : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट बेशुद्ध पडली. तिला पॅरिसच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डिहायड्रेशनमुळे विनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

'मी सवत असले तरी तिची मोठी फॅन, पण ती कधी भेटलीच नाही!' करिना कपूरची खंत

Kareena Kapoor Never Met Amrita Singh : करीना कपूर खाननं सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंगची फॅन असल्याचा खुलासा करत सांगितल की मी कधीच भेटले नाही...

पवार-शिंदेंच्या बैठकीला अदानींचे अधिकारी: उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्यांची भूमिका...'

Eknath Shinde Sharad Pawar Meeting Adani Connection: उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.