Vinesh Phogat: कापलेले केस, पाणावलेले डोळे आणि सलाईन...; रूग्णालयाच्या बेडवरून विनेशचा पहिला फोटो!

Vinesh Phogat: विनेशचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं. याच कारणामुळे ती गोल्ड मेडलच्या सामन्यात खेळू शकली नाही.

'रशिया-युक्रेन वॉर थांबवलं, आता 'बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार थांबवा पापा'

Bangladesh Crisis : बांगलादेशात राजकीय अस्थिरता पसरली आहे. बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले होत असून मंदिरांनाही टार्गेट केलं जात आहे. यावरुन आता उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. 

दादर हत्या प्रकरणाचं दुबई कनेक्शन? व्हिडीओ कॉल करत मित्राची हत्या... 'ती' तरुणी कोण?

Dadar Muuder Mystery : मुंबईतल्या दादर इथल्या खून प्रकरणात धक्कादायक सुटकेसमधून मृतदेह नेणा-या दोघांना दादर रेल्वे स्थानकात अटक करण्यात आलीय... या दोघांनी आपल्या तिस-या मित्राची हत्या केली... नेमकं काय घडलं? या प्रकरणात पोलीस तपासात कोणत्या धक्कादायक बाबी समोर आल्यात? 

 

Team India: श्रीलंका सिरीजनंतर टीम इंडियाचे खेळाडू तब्बल 'इतके' दिवस बेरोजगार!

Team India: आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर टीम इंडियाचा पुढचा दौरा कोणत्या देशासोबत आणि कधी असणार आहे ते पाहुयात.

जेव्हा सलमान खानने घरात घुसलेल्या चोराला रंगेहाथ पकडलं; पुढे जे केलं ते पाहून कुटुंबीय चक्रावले, आई म्हणाली 'तू काय...'

बॉलिवूडचा दबंग सलमान खानची (Salman Khan) जुनी मुलाखत सध्या चर्चेत आहे. यामध्ये त्याने कशाप्रकारे आपण घरात घुसलेल्या चोराला पकडलं होतं याबद्दल सांगितलं होतं. पण यानंतर त्याने जे केलं होतं, त्यामुळे त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. 

 

Thursday Panchang : श्रावणातील विनायक चतुर्थीसह सिद्ध योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

8 August 2024 Panchang : गुरुवारी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

3 मुलांची आई असलेल्या महिलेवर 2 पतींचा दावा; पोलीसही चक्रावले, शेवटी महिलेने...

एका धक्कादायक प्रकरणामुळे पोलीसही बुचकळ्यात पडले. जेव्हा 3 मुलांची आई असलेल्या महिलेचे दोन पती समोर आलेत. 

'विश्वास बसत नाहीये, ऑलिम्पिक अधिकाऱ्यांनी...', बजरंग पुनियाची विनेश फोगाटसाठी पोस्ट

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिचं फायनल सामन्याआधी वजन 100 ग्रॅम जास्त बसल्याने तिला डिस्क्वालिफाय करण्यात आलं आहे. त्यावर आता बजरंग पुनियाने मोठं वक्तव्य केलंय.

ब्रेक-अप होताच पुन्हा प्रेमात पडली अनन्या पांडे; हार्दिक नव्हे, मॉडेलला करतेय डेट!

Ananya Panday is in Relationship Not With Hardik Pandya but With A Model : ब्रेकअपनंतर अनन्या पांडे पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये हार्दिक पांड्या नाही तर याच्यासोबत आहे रिलेशनशिपमध्ये! 

फेस मसाज करताना आधी हातात थुंकला अन् नंतर तीच थुंकी...; VIDEO पाहून तुमचाही होईल संताप

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका सलूनमधील व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडीओत केशकर्तनकार फेस मसाज करताना हातावर थुकत असल्याचं दिसत आहे. नंतर हीच थूक तो फेस मसाज करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लावतो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.