IND vs SL ODI : टीम इंडियाचं 'शतक' पुन्हा हुकलं, 27 वर्षांचा रेकॉर्ड तुटला; रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर लागला कलंक

Sri Lanka historical win against India : भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध 2-0 ने मालिका गमावल्याने गेल्या 27 वर्षांचा रेकॉर्ड मोडीस निघाला आहे.

India's Foreign Policy : भारत मित्र गमावतोय..! एस जयशंकर यांचा मास्टरप्लॅन ठरतोय फेल?

India losing allies : बांगलादेशमध्ये उद्भवलेली परिस्थिती भारतासाठी घातक ठरू शकते. गेल्या 4 वर्षात भारताने मित्रराष्ट्र गमावल्याने एस जयशंकर (Foreign Minister S Jaishankar) यांचा गेमप्लॅन फेल ठरतोय, अशी टीका होत आहे.

विनेश फोगाटनंतर नवा वाद, 2 दिवस उपाशी राहून अंतिम पंघाल खेळली सामना... सपोर्ट स्टाफवर प्रश्नचिन्ह

Paris Olympic 2024 : सात ऑगस्टची सकाळ भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमधून वाईट बातमी घेऊन आली. पदकाची दावेदार असलेली कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलं. त्यानंतर आता भारताची युवा कुस्तीपटू अंतिम पंघालही स्पर्धेतून बाहेर पडली आहे.

Match Fixing: धक्कादायक! 'या' आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर मॅच फिक्सिंगचा आरोप; 5 वर्षांच्या बंदीची कारवाई

Match Fixing: या वर्षाच्या सुरुवातीला काबुल प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सिझनदरम्यान ACB आणि ICC भ्रष्टाचारविरोधी संहितेचं उल्लंघन झालं होतं. दरम्यान हे उल्लंघन केल्यामुळे इहसानुल्लाह जनतवर ही बंदी घालण्यात आली आहे. 

टीम इंडियाने 2-0 ने वनडे सिरीज गमावली; श्रीलंकेच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांची पोलखोल

भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात तिसरा आणि निर्णायक सामना आज रंगला होता. मात्र या सामन्यातही टीम इंडियाचा 110 रन्सने पराभव झाला. 

जगातील सर्वात उंच बुर्ज खलीफाच्या टोकावरुन कसा दिसतो नजारा? पहिल्यांदाच Video समोर

Burj Khalifa Viral Video : जगातील सर्वात उंच इमारत म्हणून दुबईमधल्या बुर्ज खलीफा इमारतीची गणना होते. आता पर्यंत बुर्ज खलीफाचे अनेक फोटो, व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण बुर्ज खलीफाच्या शेवटच्या मजल्यावरुन खालचा नजारा कसा दिसतो याचा पहिल्यांदाच व्हिडिओ समोर आला आहे. 

1908 साली कशी होती ऑलिम्पिक स्पर्धा? 115 वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल

Olympic games 1908 : सोशल मीडियावर 1908 साली म्हणजेच 115 वर्षी झालेल्या ऑलिम्पिकचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

तिच्या अफाट सौंदर्यामुळे खेळाडूंचं लक्ष विचलित? स्विमरला पॅरिस ऑलिम्पिकमधून घरी पाठवलं

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमधून एक विचित्र बातमी समोर आली आहे. एक महिला जलतरणपटूच्या अफाट सौंदर्यामुळे तिच्याच संघातील इतर खेळाडूंचं लक्ष विचलित होत होतं, या कारणाने संघ व्यवस्थापनाने या खेळाडूला मायदेश धाडलं. 

'ते स्वत:ला माझे मालक समजायचे,' मुमताज यांनी राजेश खन्नांसोबतचा भूतकाळ केला उघड, 'दुसऱ्या हिरोसह दिसले की...'

1970, 1980 च्या दशकात राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि मुमताज (Mumtaz) यांची जोडी सुपरहिट होती. मुमताज यांनी एका मुलाखतीत राजेश खन्ना यांच्यासोबतच्या नात्यावर भाष्य केलं. मी जेव्हा दुसऱ्या अभिनेत्यांसह काम करायचे तेव्हा राजेश खन्ना नाराज होत असत असा खुलासा त्यांनी केला. 

 

IND vs SL 3rd ODI : 'अँग्री यंग मॅन' सिराजने मेंडिसला डिवचलं, लाईव्ह सामन्यात राडा; पाहा Video

Mohammed Siraj vs Kusal Mendis : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज याने लाईव्ह सामन्यात (India vs Sri lanka 3rd ODI) कुशल मेंडिसला डिवचलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.