मद्यधुंद अवस्थेत हाकेंचा राडा! पुण्यात मराठा-ओबीसी आमने-सामने; धक्कादायक Video समोर

Laxman Hake Video: पुण्यामध्ये सोमवारी रात्री घडलेल्या प्रकारामुळे मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने-सामने आल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Maharashtra Weather News : पावसाचा जोर कमी होताच तापमानात वाढ; लक्षपूर्वक वाचा हवामान वृत्त...

Maharashtra Weather News : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानात वाढ झाली असून, पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं हे बदल नोंदवण्यात आले आहेत. 

 

Horoscope : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात कशी असेल? 'या' राशीच्या लोकांवर होईल पैशाचा पाऊस

1 ऑक्टोबर 2024 हा दिवस सगळ्यांसाठी खास होता. आत्मविश्वास आणि करिअरबाबत प्रगतीचे संकेत असा आजचा दिवस आहे. पण काही गोष्टी कटाक्षाने टाळायला पाहिजेत, त्या कोणत्या जाणून घ्या. 

ISRO मध्ये नोकरीची संधी, 2 लाखाहून अधिक पगार; पात्रता काय? जाणून घ्या

ISRO Recruitment 2024: इस्रो भरतीतून एकूण 103 पदे भरली जाणार आहेत. 

अखेर शोध लागला, देशांच्या नावाच्या शेवटी 'स्तान' का लावलं जातं? जाणून घ्या याचा अर्थ

Countries Names End With Stan: जगभरात अनेक देश आहेत. यातल्या काही देशांच्या नावाच्या शेवटी स्तान लावलं जातं, तर काही देशांच्या नावाच्या शेवटी लँड लावलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का याचा अर्थ काय आहे. 

तुतारी जोमात, इनिकमिंग जोरात! विधानसभेआधी शरद पवारांकडे जोरदार इनकमिंग?

Sharad Pawar NCP:   निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गाठीभेटींना मोठं महत्त्व प्राप्त झालंय. 

हार्ट अटॅकचे संकेत एक महिना आधीच जाणवतात , 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!

Signs of Heart Attack : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात पुरेशी झोप, अवेळी जेवण याचं गणितच बिघडलंय. याचा परिणाम शरीरावर होऊ लागलाय. यामुळेच सध्या हार्टअटॅकचं प्रमाण वाढलं आहे. पण एका अभ्यासानुसार हार्ट अटॅक येण्यापूर्वी एक महिना आधीच संकेत मिळतात. 

बारामतीनंतर इंदापूरही हादरलं! कॉलेजसमोर अचानक गोळीबार, पुढे जे झालं ते धक्कादायक

Indapur Firing:

'मी 45 दिवसांपासून झोपलेलो नाही,' कर्ज कंपनीच्या कर्मचाऱ्याने संपवलं जीवन; 'टार्गेट पूर्ण होत नसल्याने सतत अपमान आणि नोकरी....'

कामाच्या अतिताणामुळे कर्मचारी टोकाचं पाऊल उचलत असल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. 

 

मुळशीत रात्रीस ड्रोनचा खेळ चाले, रात्री-अपरात्री घिरट्या... तालुक्यात दहशत

Mulshi Drone : पुण्याच्या मुळशी भागात गेले दोन दिवस रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने ड्रोन फिरताहेत. एकाच वेळी तीन तीन, चार चार ड्रोन आकाशात दिसत आहेत. हे ड्रोन नेमके कुणाच्या आहेत आणि कशासाठी घिरट्या घालत आहेत याबद्दल काहीच कळत नसल्याने परिसरातील नागरिक भयभीत आहेत.