चौथा दिवस टीम इंडियाच्या नावावर, पडला रेकॉर्ड्सचा पाऊस, बांगलादेशची काढली हवा

IND VS BAN 2nd test : चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी बांगलादेशच्या खेळाडूंचा घाम काढला. टीम इंडियाने टेस्ट क्रिकेटमध्ये नवनवीन रेकॉर्डस् नावावर केले.  

'देवेंद्र फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटले' वंचितचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा बातमी समोर आली आहे. संजय राऊत 25 जुलैला दिल्लीत नड्डांना भेटले तर फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर ठाकरेंना भेटले असा गौप्यस्फोट वंचितने केला आहे. 

Mumbai University: दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांसाठी 'या' तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

Mumbai Univeresity CDOE Admission: विस्तारीत वेळापत्रकानुसार आता 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत या सर्व अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.

भावा तुझ्या हिमतीला सलाम! Zomato Delivery Boyचा व्हिडिओ व्हायरल, भर पावसात...
Zomato Delivery Boy : प्रखर ऊन असो की मुसळधार पाऊस असो डिलिव्हरी बॉय सर्व अडचणींवर मात करत ग्राहकांपर्यंत त्यांचं सामान वेळेवर पोहोचवण्यासाठी जीवतोड मेहनत करत असतात. सोशल मीडियावर सध्याच अशाच एका डिलिव्हीर बॉयचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 
Viral News: तरुणाने मगरीच्या तोंडात हात टाकला आणि पुढच्याच क्षणी पश्चाताप झाला; पाहा VIDEO

प्रेक्षकांसमोर तरुणाने स्टंट करत मगरीच्या तोंडात हात टाकला. यानंतर जे काही झालं ते पाहून प्रेक्षकांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

 

विराटची बॅट हाती पडताच आकाश दीप बनला 'हिमॅन' चेंडू थेट स्टेडिअमबाहेर, कोहलीही हैराण

टीम इंडियाचा युवा गोलंदाज आकाश दीपने विराट कोहलीने त्याला गिफ्ट केलेल्या बॅटने गगनचुंबी सिक्स ठोकले. हे सिक्स पाहून स्वतः कोहलीसुद्धा हैराण झाला.  

अखेर सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम मोडलाच, विराट कोहलीने रचला इतिहास...

Ind vs Bng 2nd Test : कानपूर कसोटी सामन्यात टीम इंडियाने 285 धावात 9 विकेट गमावत पहिला डाव घोषित केला. कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान शंभर धावा करण्याचा विक्रम या सामन्यात टीम इंडियाने रचला. त्याचबरोबर विराट कोहलीनेही एक महाविक्रम केला.

'नवरा माझा नवसाचा 2' सुपरहिट! धर्मवीर चित्रपटाची काय अवस्था? तीन दिवसांत किती कमावले, पाहा Box Office रिपोर्ट

बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपट नवरा माझा नवसाचा 2 (Navra Maza Navsacha 2) आणि धर्मवीर (Dharmveer) चित्रपट चांगली कामगिरी करत आहेत. दोन्ही चित्रपटांनी किती कमाई केली जाणून घ्या. 

 

दिशा पटानीच्या कथित बॉयफ्रेंडने हार्दिकच्या Ex-पत्नीसोबत पूलमध्ये केलं असं कृत्य..., नेटकऱ्यांचा संताप

Disha Patani's Rumored Boyfriend With Natasa : दिशा पटानीच्या कथित बॉयफ्रेंडचा हार्दिकच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबतचा स्विमिंग पूलमधील तो व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल... 

महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा, अजित पवारांनी फोनवरुनच केलं जाहीर, 'फलटण मतदारसंघात...'

Maharashtra Assembly Election: फलटण मतदारसंघात विद्यमान आमदार दीपक चव्हाण (Deepak Chavan) हेच उमेदवार असतील असं अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे जाहीर केलं आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हासोबत मतदारांनी राहावं असं फोनवरून अजित पवारांनी सांगितलं.