Solar Eclipse 2024 : सर्वपित्री अमावस्येला दुसरं सूर्यग्रहण! 'या' लोकांच्या आयुष्याला लागणार ग्रहण, होणार आर्थिक नुकसान

Surya Grahan (Solar Eclipse) Zodiac Sign Effect : या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण हे सर्वपित्री अमावस्येला आहे. या सूर्यग्रहणाचा परिणाम अनेक राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनावर होणार असून त्यांच्या आयुष्यात अडचणी येणार आहेत.

याला म्हणतात न्याय! पोलिसांकडून दोन गुंडांचा 'ऑन द स्पॉट' निकाल, Video होतोय तुफान व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन गुंडांकडून रस्त्यावरुन जाणाऱ्या एका माणसाला लूटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसत आहे. त्याचवेळी आलेल्या पोलिसांनी गुंडांचा जागेवरच निकाल केला.

'अभिनय सोडून करतोय शेती, मुलाच्या शाळेच्या बाहेर विकली भाजी', परिस्थिती सांगताना अभिनेत्याला अश्रू अनावर

Rajesh Kumar :  'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेता राजेश कुमारनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

...अन् डॉक्टर सर्जरीनंतर तरुणीच्या डोक्यातच सुई विसरले, पुढे जे झालं त्यावर विश्वासच बसणार नाही

हापूर जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ सुनील त्यागी यांनी आपल्याला कम्युनिटी हेल्थ सेंटरमधील घटनेची माहिती असल्याचं सांगितलं आहे

 

रात्र होताच सासरा जायचा सुनेच्या बेडरूममध्ये, मुलगाही राहायचा गप्प, अखेर 10 वर्षांनी सासूने उचललं टोकाचं पाऊल

गेल्या 10 वर्षांपासून सासरा आणि सून यांचे अनैतिक संबंध होते. सासूने विरोध केला असता तिला बेदम मारहाण करायचे. त्यामुळे अखेर सासूने....

 

मनसेचा मोठा निर्णय, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढणार? उमेदवारही ठरला?

Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर उतरणार आहे. यासाठी मनसेने राज्यभरात उमेदवारांची चाचपणीही सुरु केली आहे.

टेस्टमध्ये टी20 क्रिकेटची मजा, टीम इंडियाकडून बांगलादेशची धुलाई... मोडला 'हा' रेकॉर्ड

IND VS BAN 2nd Test, Team India Fastest Hundred Record: कानपुर टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांनी बांगलादेशची धुलाई करून टेस्ट क्रिकेटमध्ये टी 20 सारखी मजा आणली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा घाम फोडत टेस्ट क्रिकेटमध्ये स्वतःचाच रेकॉर्ड मोडला. 

VIDEO: गेंड्याने तरुणाला खुल्या मैदानात पळवलं अन् अखेर...; लोक VIDEO काढत राहिले, कुटुंबाला चेहराही पाहावेना

37 वर्षीय तरुण दुचाकीवरून जात असताना पोबितोरा वन्यजीव अभयारण्याजवळ (Pobitora Wildlife Sanctuary) गेंड्याने (Rhino) त्याच्यावर हल्ला केला

 

आता Confirm तिकीट मिळणारच; दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत Indian Railway ची प्रवाशांसाठी खास सोय!

Indian Railway : आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता भारतीय रेल्वेच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेत प्रवाशांच्या अनुषंगानं खास सोय करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. 

 

एकच साबण सगळ्यांनी वापरणं योग्य आहे का? त्वचेवर काय परिणाम होऊ शकतो?

Is It Safe To Use The Same Soap: आंघोळ करताना एकच साबण सगळ्यांनी वापरावा का? तर जाणून घ्या नेमकं काय आहे कारण