सबसिडीच्या भरवशावर राहू नका, सरकार म्हणजे विषकन्या- नितीन गडकरी

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं सरकारविषयी मोठं वक्तव्य. सरसकट गडकरी असं का म्हणाले? पाहा सविस्तर वृत्त 

 

500 रुपयाच्या नोटेवर गांधीजींऐवजी अनुपम खेर यांचा फोटो! पाहताच धक्का, अभिनेते म्हणतात...

Anupam Kher Fake 500 Rupees Note : अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर गांधीजींऐवजी स्वत: चा 500 नोटेवर फोटोपाहून दिली अशी प्रतिक्रिया...

उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे दर घसरले; 24,22 आणि 18 कॅरेटचे भाव जाणून घ्या

Gold Price at All Time High: सोन्याच्या दरात आज किंचितशी घसरण झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर 

'या' 2 ठिकाणी दसरा मेळावा घ्या, तिथेच तुमच्या शिवसेनेचा जन्म झाला!; राऊतांचा शिंदेंना सल्ला

Dasara Melava 2025 Sanjay Raut: दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरुन मागील दोन वर्षांपासून दोन्ही शिवसेना आमने-सामने येत असल्याचं चित्र पाहायला मिळत असतनाच आता राऊतांनी साधला निशाणा

'हे काय कॉफी शॉप वाटतंय का?', सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी 'तो' शब्द ऐकताच वकिलाला फटकारलं, 'तुम्ही काय खंडपीठाला...'

वकिलाने माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई (Chief Justice of India Ranjan Gogoi) यांच्याविरोधात अंतर्गत चौकशीची मागणी केली. 

 

अनिल अंबानींच्या घरी दसऱ्यापूर्वीच दिवाळी! बँकेत जमा होणार 7800000000 रुपये, काय आहे नेमंक प्रकरण?

Good News For Anil Ambani : अनिल अंबानी यांच्या घरी दसऱ्यापूर्वी दिवाळी साजरी होत आहे. त्यांच्या खात्यात 7800000000 रुपये जमा तर होणारच आहे. शिवाय सोमवारी मार्केट उघडल्यानंतर Reliance Infra चे शेअर्स चमकलेय. 

सुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर आणण्यासाठी पोहोचला 'ड्रॅगन'? Viral Video पाहिला?

Sunita Williams News: सुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर कसं आणलं जाणार? पाहा सविस्तर वृत्त... नासानंच शेअर केलाय एक भन्नाय व्हिडीओ 

 

मरीन ड्राइव्ह येथे थरारक अपघात; सिग्नल तोडून आलेल्या दुचाकीला कारची धडक, Video Viral

Mumbai Accident News: मुंबईत मरीन ड्राईव्ह येथे एक अपघाताचा थरार समोर आला आहे. Viral Video पाहा 

केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? 'लाडकी बहीण'वरुन तिजोरीचा उल्लेख करत राऊतांचा सवाल

Ladki Bahini Yojana: "देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी डेटा घेऊन सर्व बहिणींना एक व्यक्तीगत पत्र पाठवलं आहे ज्यात मुख्यमंत्री हा शब्दच वगळला आहे," असं म्हणत या योजनेवरुन सत्ताधाऱ्यांमध्येच श्रेयवाद सुरु असल्याचं राऊत म्हणालेत.

रुममध्ये Group S*X करत होते दिग्दर्शक! अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, 'मला जबरदस्ती...'

Actress Allegations On Director :  अभिनेत्रीनं चित्रपट दिग्दर्शकावर केले धक्कादायक आरोप...