New Govt Scheme: तरुणांना दर महिन्याला मिळणार 5000 रुपये, सरकार सुरु करतंय नवी योजना, लाभ कसा घ्यायचा?

अर्थसंकल्प 2024 मध्ये इंटर्नशीप योजनेचा (Internship Scheme) प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आता ही योजना सुरु कऱण्याची प्रक्रिया सुरु आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना महिन्याला 5 हजार रुपये दिले जाणार आहेत.

 

गंभीर आजारात रुग्णाचा लाइफ सपोर्ट हटवता येणार? इच्छामृत्यूवर सरकारची नवी गाईडलाईन

Terminally Ill Patients Life Support Withdraw: जर रुग्णालयाने नेमलेले प्रायमरी, सेकंडरी बोर्ड तसेच रुग्णाचा परिवार परवानगी देत असेल तर गंभीर स्वरुपात आजारी असलेल्या रुग्णांची लाइफ सपोर्ट सिस्टिम काढून घेतली जाऊ शकते.

मोठी बातमी! दसऱ्यापूर्वीच लाडक्या बहिणींना भेट; तिसऱ्या टप्प्याचे पैसे तुमच्या खातात आले का?

Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment : नवरात्री आणि दसऱ्यापूर्वीच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. मोबाईल चेक करा, कारण या महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा झाले आहेत. 

महेश बाबूसोबत लग्न करण्याआधी नम्रता शिरोडकरनं बंगल्यात नाही तर अपार्टमेंटमध्ये राहण्याची ठेवली होती अट! जाणून घ्या कारण

Namrata Shirodkar Mahesh Babu Love Story : नम्रता शिरोडकरनं महेश बाबूशी लग्न करण्याआधी का ठेवली होती 'अशी' अट?

'मला भानच नव्हतं,' नीरज चोप्राने अखेर सत्य सांगितलं, कबुली देत म्हणाला 'पॅरिस ऑलिम्पिकमध्ये...'

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris OIympics 2024) नीरज चोप्राला (Neeraj Chopra) रौप्य पदकावर (Silver Medal) समाधान मानावं लागलं. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने (Arshad Nadeem) रेकॉर्डब्रेक कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. 

 

मुकेश अंबानी, रतन टाटा, अदानी यांच्यापेक्षा देतो सर्वात जास्त दान 'हा' व्यक्ती, दररोज देतो 56000000 रुपयांची देगणी, कुठून आली एवढी संपत्ती?

हा श्रीमंत माणूस सामाजिक कार्य आणि धर्मादाय कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. मुकेश अंबानी, रतन टाटा आणि अदानी यासारख्या मोठ्या नावांपेक्षा हा व्यक्ती सर्वाधिक दान धर्म करतो. 

...अन् दिलजीत दोसांझनं कॉन्सर्टमध्ये करुन दिली आपल्या कुटुंबाची ओळख! आईला अश्रू अनावर; पाहा Video

Diljit Dosanjh : दिलजीत दोसांझनं नुकत्याच झालेल्या कॉन्सर्टमध्ये दाखवली कुटुंबाची झलक... 

'गंभीर अन् BCCI ला ऋतुराजशी पर्सनल प्रॉब्लेम', चाहत्यांचा संताप अनावर! म्हणाले, 'त्याला..'

Team India Squad For T20I Series Against Bangladesh: भारतीय संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

World Heart Day 2024 : हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी खा 5 पदार्थ, लोखंडासारखं मजबूत होईल हृदय

World Heart Day 2024: जागतिक हृदय दिन दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हृदयाच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी आहारात योग्य गोष्टींचा समावेश करणे गरजेचे आहे.

'गाडीचा वेग कमी कर...', कारने पोलीस कॉन्स्टेबलला ठोकून 10 मीटरपर्यंत फरफटत नेलं; हिट अँड रनचा धक्कादायक VIDEO

Delhi Hit and Run Case: चालकाने अचानक कारचा वेग वाढवल्याने संदीप यांच्या बाईकला मागून धडक दिली. यानंतर जवळपास 10 मीटरपर्यंत त्यांना कारने फरफटत नेलं.