Maharashtra Board HSC SSC Exam 2025: ऑनलाइन अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर; मोजावे लागणार अधिक पैसे

Maharashtra Board HSC SSC Exam 2025 Online Application Time Table: राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ऑनलाइन माध्यमातून अर्जभरण्यासंदर्भातील माहिती दिली. 

नववीच्या दोन विद्यार्थ्यांनी AI च्या मदतीने शिक्षिकेचा बनला अश्लील फोटो, सोशल मीडियावर व्हायरल

AI या टेक्नॉलॉजीच्या मदतीने अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण या AI च्या मदतीने नववीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचाच अश्लील फोटो बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास, आज कसं असेल राज्यातील हवामान? 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आज राज्यातील कोणत्या भागांत पाऊस कोसळणार, वाचा 

तिरुपती लाडू वादाचं गुजरात कनेक्शन: राऊत म्हणाले, 'श्रद्धेचे राजकारण करणाऱ्यांची चरबी...'

Tirupati Laddu Controversy Gujrat Connection: 'मोदी यांच्या संगतीचा चंद्राबाबू यांच्यावरही परिणाम झाला, असेच म्हणावे लागेल,' असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

मिठाईमधून विष देऊन 4 मुलींना संपवल्यानंतर वडिलांची आत्महत्या; एक वर्षापूर्वी आईची...

जेव्हा जन्मदाता बापच मुलींचं जीवन संपतो... संपूर्ण देशाला हादरवणारी घटना घडली आहे. एका बापानेच चार मुलींच आयुष्य संपवून स्वतः आत्महत्या केली आहे. 

राज्यात मोठ्या घडामोडी घडणार, प्रकाश आंबेडकरांनी तारीखही सांगितली; म्हणाले, महाराष्ट्राला मोठं सरप्राइज...

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार असून निवडणुकीपूर्वी आणि नंतरही मोठ्या घडामोडी घडणार आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या मुलालाच केलं उपमुख्यमंत्री! 'या' राज्यात राजकीय भूकंप

CM Appointed Son As Deputy CM: देशाच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच असं घडणार आहे की वडील मुख्यमंत्री असताना त्यांचा मुलगा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे.

Horoscope : 'या' राशींच्या लोकांना मानसिक तणावापासून दूर राहा, कसा असेल आजचा दिवस

Todays Horoscope : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा 29 सप्टेंबर कसा राहील, जाणून घ्या. या महिन्यातील आज शेवटचा रविवार. आजचा दिवस काही राशींसाठी अतिशय खास. 

बीसीसीआयची मोठी घोषणा! IPL च्या प्रत्येक मॅचसाठी खेळाडूंना मिळणार वनडेपेक्षाही जास्त मॅच फी

BCCI Big Announcement for IPL : बीसीसीआयने मोठी घोषणा करून खेळाडूंना खुशखबर दिली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही घोषणा केली आहे. 

'मृत्यूस्पर्श' कादंबरीवर आधारीत 'हा' चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Ya Goshtila Naavch Nahi : 'मृत्यूस्पर्श' या कादंबरीवर आधारीत चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला...