पती चित्रपट निर्माता, स्वत:ही कोट्यवधींची मालकीण; तरीही भाड्याच्या घरात का राहते विद्या बालन?

Bhool Bhulaiyaa 3 teaser प्रदर्शित होताच चाहत्यांमध्ये या चित्रपटातील कलाकारांच्या नावाची आणि त्याच्या खासगी आयुष्याचीही चर्चा सुरु झाली. 

 

Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! महायुती की महाविकास आघाडी? पितृपंधरवडा संपताच करणार घोषणा

Harshvardhan Patil: गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपला सोड चिठ्ठी देणार अशी चर्चा रंगली असताना पितृपंधरवडा संपताच ते मोठी घोषणा करणार असल्याच त्यांनी आज जाहीर केलं. 

Dharmaveer 2 Box Office Collection Day 1: 'देवरा'शी टक्कर तरी पहिल्याच दिवशी 'धर्मवीर 2'नं केली 'इतक्या' कोटींची कमाई

Dharmaveer 2 Box Office Collection Day 1: 'धर्मवीर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

बाकी काही नको एकदा आईला भेटू द्या... आईच्या आजारपणाविषयी कळताच हळहळला दहशतवादी

दिल्ली कोर्टात दहशदवाद्याने न्यायाधीशांना कळकळीची विनंती केली. आई आजारी असल्याने सर्व माज सोडून दहशदवादी तिला भेटण्यासाठी गयावया करु लागला माणूसकी दाखवत कोर्टाने दहशदवाद्याला आईशी बोलायचा परवानगी दिली. मात्र काहा अटी ठेवल्या. कएदा बोल पण निर्देश पाळूनच.

राजकुमारावर जडलं होतं Lata Mangeshkar यांचं प्रेम, लग्न करायचं होतं पण...; नात्याचा शेवट डोळ्यात पाणी आणणारा

Lata Mangeshkar Birth Anniversary 2024 : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कधीच लग्न केलं नाही. पण तुम्हाला माहितीय त्या एका राजकुमाराच्या प्रेमात होत्या. लतादीदी आणि राजकुमार हे एकमेकांसाठी आजीवन अविवाहित राहिले. 

सिनेमातील हिंदुंबद्दलची व्याख्या मला बदलायची- मनोज मुंतशीर

Manoj Muntashir: झी न्यूजच्या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार मनोज मुंतशीर यांनी हजेरी लावली. 

Video : कोल्हापुराच्या कुशीतलं Offbeat कास पठार; जो इथं येतो, इथलाच होऊन जातो....

Kolhapur Travel : कोल्हापूर फिरायचंय पण, नेहमीच्या ठिकाणांपेक्षा एखाद्या वेगळ्या ठिकाणी जायची इच्छा आहे? मग 'या' ठिकाणाला नक्की भेट द्या... पाहताक्षणी भारावून जाल 

 

मुकेश अंबानींच्या चालकाचा महिन्याचा पगार खासगी कंपनीतील Executive पेक्षाही जास्त, त्याची रक्कम...

मुकेश अंबानी यांच्या घरातील प्रत्येक पर्सनल स्टाफला असलेला पगार हा कायमच चर्चेचा विषय असतो. अंबानींच्या चालकाचा महिन्याचा पगार हा एका प्रायव्हेट कंपनीतील उच्च पदावरील व्यक्तीपेक्षाही जास्त आहे. हा आकडा नक्कीच अव्वाक करणारा आहे. 

IPL 2025 : मेगा ऑक्शनच्या रिटेन्शन नियमांची घोषणा कधी? समोर आले मोठे अपडेट्स, उत्सुकतता शिगेला

IPL 2025 Mega Auction : 2024 च्या वर्ष अखेरीस मेगा ऑक्शन होणार असून त्यासाठी प्रत्येक टीमला त्यांचे ठराविक खेळाडू सोडून इतर सर्व खेळाडूंना ऑक्शनसाठी रिलीज करावे लागेल. 

BJP Government : सनातन धर्म रक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना होणार? विधानसभेच्या तोंडावर नवा मुद्दा

Sanatan Dharma : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवीन मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. सनातन धर्म रक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करा अशी मागणी थेट राष्ट्रपतींकडे करण्यात आलीय.