'संघातील अनेक खेळाडू माझी...', रोहित शर्माने पहिल्यांदाच सांगितलं निवृत्तीमागील खरं कारण, 'मी आजही सहज....'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून (T20 internationals) निवृत्ती जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. 

 

कोण आहे 22 वर्षांचा युवा खेळाडू? टीम इंडियात पहिल्यांदाच मिळाली एंट्री, तब्बल 156.7 KM/H च्या वेगाने करतो बॉलिंग

IND VS BAN T20 Series : 6 आणि 9 ऑक्टोबर रोजी भारत बांगलादेश यांच्यात टी 20 सीरिज खेळवली जाणार आहे.  आयपीएल 2024 मध्ये 156. 7 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला टीम इंडियात प्रथमच संधी मिळाली आहे. 

 

तिरुपती लाडू वादावर काही बोलण्यास रजनीकांत यांनी दिला नकार! म्हणाले, 'मला...'

Rajinikanth On Tirupati Laddu Controversy : रजनीकांत यांनी तिरुपती लाडू वादावर काही बोलण्यास दिला नकार...

'रोहित पवार पुढल्या काळात राज्यात...'; जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवारांचं विधान

Sharad Pawar On Rohit Pawar: रोहितची पाच वर्ष आपल्या सेवेसाठी होती आता या पुढच्या काळात त्याचे काम राज्यासाठी असेल, असे संकेत शरद पवारांनी दिले आहेत. 

 

निर्जनस्थळी एकटीच उभी आहे...; मदतीसाठी तरुणीचा फोन, पोलीस पोहोचले पण मुलीला पाहून धक्काच बसला

Trending News In Marathi: उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी एका महिलेची मदत करण्यासाठी पोहोचले मात्र त्यानंतर तरुणीला पाहून पोलिसांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

IND vs BAN: T-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! संघावर गंभीर, KKR चा प्रभाव; पाहा यादी

India vs Bangladesh T20 Indian Squad: भारत आणि बांगलादेशदरम्यानच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला असून काही नव्या खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे.

IIFA 2024 Winners List : रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'नं जिंकले 4 पुरस्कार तर शाहरुख खान आणि राणी मुखर्जीला...

IIFA 2024 Winners List : काल आयफा 2024 हा अवॉर्ड शो पार पडला त्यावेळी कोणत्या सेलिब्रिटींना कोणता पुरस्कार मिळाला जाणून घ्या...

अभिनेत्याने आईसमोरच वडिलांच्या कानाशिलात लगावली, बदल्याच्या भावनेने संपूर्ण आयुष्यंच पालटलं अन् मुलगा झाला कोट्यवधींचा मालक

फोटोत दिसणारा मुलगा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. याने सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली ज्यामुळे आजही त्याचं नाव काढलं जातं. 

Video: 'याच्या तर हेल्मेटला...', पंतचं Stump Mic मधलं विधान ऐकून गावसकरांना हसू अनावर

India vs Bangladesh Kanpur Test Rishabh Pant Video: ऋषभ पंत स्टम्प्स मागून करत असलेले कॉमेंट्री कायमच चर्चेचा विषय ठरत असते. असं असतानाच आता त्याचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.

सोनं खरेदीची ही वेळ योग्य आहे का? दसऱ्याला भाव वाढणार की कमी होणार? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरे

Gold Rate In Maharashtra: सोन्याच्या दरात आज सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळं दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं महागणार असण्याची चर्चा आहे.