टाकीतलं पाणी कधीच होणार नाही खराब, फक्त 1 लाडकाचा तुकडा टाका सर्व किडे मरतील

पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे हे अवघड काम आहे. तेव्हा तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहोत ज्याचा वापर केल्याने टाकीतलं पाणी नेहमी स्वच्छ राहण्यास मदत होईल. 

डेटिंग अ‍ॅपवर हृतिकशी बोलते उर्वशी रौतेला? दुसरीकडे आई करते लग्नासाठी प्रेशर

Urvashi Rautela Affairs : उर्वशी रौतेलानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

संजय निरुपम विरुद्ध वारीस पठाण; झी न्यूजच्या चर्चासत्रात हिंदुत्व, संविधानाच्या मुद्द्यावरुन घमासान!

Waris Pathan VS Sanjay Nirupan:  या कार्यक्रमात एमआयएमचे प्रवक्ते वारीस पठाण आणि शिवसेनेचे प्रवक्ता संजय निरुपम यांच्यात विविध मुद्द्यांवरुन घमासान पाहायला मिळाले.

'उर्फी 2.O...' साप आणि प्लास्टिकचा टॉप...; भूमि पेडनेकरचा लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Bhumi Pednekar Trolled : भूमि पेडनेकरनं केलेल्या त्या स्टाइलमुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...

भाजप-शिंदे जादूगार; 15 लाख बोलून 1500 दिले, पुढच्या वेळेस 15 रुपये देतील- ठाकरेंचा टोला

Aaditya Thackeray interview: सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभादेखील जिंकू असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

पाऊस आला धावून मॅच गेली वाहून; एकही बॉल न खेळवता कानपूर टेस्टचा दुसरा दिवस रद्द!

IND VS BAN 2nd Test : दुसऱ्या दिवशी मैदानात पावसाची बॅटिंग चालल्याने एकही बॉल न खेळवता खेळ रद्द करण्यात आला. पहिल्या दिवशी बांगलादेशने 3 विकेट्स गमावून 107 धावा केल्या होत्या. 

 

Bhool Bhulaiyaa 3 फेम सेलिब्रिटीचं निधन; टीझर शेअर केल्यानंतर 14 तासांतच घेतला जगाचा निरोप

Bhool Bhulaiyaa 3 : 'भूल भुलैया 3' या चित्रपटातील सेलिब्रिटीनं घेतला अखेरचा श्वास

EXCLUSIVE : ...म्हणून माझं वजन इतकं कमी झालं? सुशांत शेलारने स्पष्टचं सांगितली यामागची कारणं

अभिनेता सुशांत शेलारचं वजन कमी होण्यामागचं कारण काय? स्वतः सुशांतने दिली EXCLUSIVE माहिती 

कानपूर टेस्टमधील पावसामुळे टीम इंडियाचं होणार नुकसान? WTC पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ

टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा कानपूरमध्ये 59 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर कानपूर टेस्ट सामना पावसामुळे रद्द झाला तर WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाचे नुकसान होऊ शकते. 

2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी का? अजित पवारांमुळे नुकसान झालं? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले...

Devendra Fadanvis: या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आणि सर्व प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तरे दिली.