GK Quiz : तो कोण आहे, ज्याने 1000 माणसांना मारल्यावरही शिक्षा होत नाही?

GK Quiz: आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. यातले प्रश्न स्टॅटिक जनरल नॉलेजवर आधारित आहेत. यावरुन आपलं सामन्य ज्ञान किती चांगलं आहे याचा अंदाज घेऊ शकता.

MHADAच्या मुंबईतील 2,030 घरांसाठी आले 1 लाखांहून अधिक अर्ज पण 'इतक्यांनीच' भरलं सिक्योरिटी डिपॉझिट

Mhada lottery 2024:  लकी ड्रॉ लॉटरीसाठी म्हाडाकडे 1 लाख 34 हजार 350 अर्ज प्राप्त झाले आहेत. 

YouTube वर सिल्व्हर, गोल्ड आणि डायमंड प्ले बटन कधी मिळतं? कशी होते लाखोत कमाई

YouTube Play Buttons : यूट्यूब सोशल मीडियावरचं एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे चांगली कमाई होऊ शकते. असे अनेक कंटेंट क्रिएटर्स आहेत जे YouTube वर लाखोत कमाई करतात. आज अनेक इन्फ्लूएंसरचं युट्यूबवर एक तरी चॅनेल आहे.

'चक्रव्युहात शिरुन तो कसा भेदायचा माहिती आहे, मी आधूनिक अभिमन्यू' फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

Maharashtra Politics : तो चक्रव्यूह भेदून दाखवेन असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. ठाकरेंनी मला राजकीयदृष्ट्या संपवून दाखवावं असं आवाहनही त्यांनी दिलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसानी ठाकरेंना उत्तर दिलंय.

विराटची एक झलक पाहण्यासाठी 15 वर्षांच्या मुलाने केलं असं काही, तुम्ही म्हणाल हाच खरा 'जबरा फॅन'

Ind vs Ban Kanpur Test : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे जगभरात लाखो चाहते आहेत. विराटची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतात. असाच एक जबरा चाहता कानपूरमध्ये सापडला. 

उल्हासनगरमधून अटक केलेली पॉर्न स्टार आरोही भारतातली नाही तर... राज कुंद्रासोबतही केलंय काम

Porn Star Riya Arrest : भारतात अश्लिल चित्रपटात काम करणाऱ्या रिया उर्फ आरोही बर्डेला अटक करण्यात आली आहे. रियाला उल्हासनगरमधून अटक करण्यात आली असून बनावट पासपोर्टप्रकरणी तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली, मंत्रालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला

Mantralay : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली असून तिच्यावर यापूर्वीही गुन्हा दाखल असून ती मानसिक रुग्ण असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्याचबरोबर मंत्रालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय.

शालेय विद्यार्थ्याना ऑक्टोबरमध्ये 'इतके' दिवस सुट्टी; दसरा, दिवाळी, नवरात्री सर्व एकाच महिन्यात!

School Holidays 2024: ऑक्टोबरमध्ये महात्मा गांधींची जयंती, शारदीय नवरात्री, त्यानंतर दसरा, त्यानंतर करवा चौथ ते दिवाळी असे विशेष सण आहेत.

'अमजद खान यांना 'कितने आदमी थे?' डायलॉग मीच शिकवला! अख्खा 'शोले' रमेश सिप्पींनी डायरेक्ट केलेला नाही'

Sachin Pilgaonkar Sholay : सचिन पिळगांवकरांनी एका मुलाखतीत 'शोले' च्या दिग्दर्शनाविषयी खुलासा केला आहे. 

कानपूर टेस्ट दरम्यान पावसाची बॅटिंग, पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, बांगलादेशची आघाडी

IND VS BAN 2nd Test : कानपूरमध्ये शुक्रवार 27 सप्टेंबर पासून भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा टेस्ट सामना खेळवण्यात येत आहे. परंतु सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने स्टेडियमवर तुफान बॅटिंग केल्याने दुपारी 2 च्या सुमारास पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.