MPSC : राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर; कोणी मारली बाजी? पाहा Detail Result

MPSC Result : गुणवत्ता यादीत कोणाची नावं पुढे? जाणून घ्या एमपीएससीच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली महत्त्वाची माहिती. 

 

Maharashtra Weather News : मुंबईत पहाटेपासून मुसळधार; पुढील 24 तासांत कोणत्या भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग?

Maharashtra Weather News : आजचा दिवसही पावसाचाच! कोणत्या भागांमध्ये जोर वाढणार? कुठे अधिक काळजी घ्यावी लागणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त... 

 

Horoscope : शुभ योग असल्यामुळे 5 राशीच्या लोकांना अचानक होईल धनलाभ

आजचा दिवस थोडा वेगळा असणार आहे. प्रत्येक राशीवर ग्रह-नक्षत्रांचा परिणाम होणार आहे. 

GK Quiz : जगातला कोणता देश पृथ्वीच्या मध्यावर आहे? सांगा उत्तर

Trending Quiz : सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा पुन्हा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, चालू घडामोडी आणि बऱ्याच घडामोडींवर प्रश्न आणि त्यांची उत्तरं आधारित आहेत. 

बॉडीगार्डने महिला फॅनचा धरला गळा, भर स्टेजवरुन प्रसिद्ध गायकाने मागितली माफी...Video
Entertainment : प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अरिजीत सिंग भर स्टेजवरुन चाहत्यांची माफी मागताना दिसत आहे. अमेरिकत एका कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला.
मुंबईकरांचा मृत्यू एवढा स्वस्त आहे का? विमल गायकवाड यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
Mumbai Rain : मुंबईत कालपासून पावसानं धुमाकूळ घातला आहे. बुधवारी रात्री मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला. मात्र याचदरम्यान मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय.. अंधेरीत एका महिलेचा नाल्यात पडून मृत्यू झालाय.. आता या प्रकरणाची मुंबई महापालिकेकडून चौकशी सुरु झालीय.
संजय राऊत यांना आधी जेल, नंतर जामीन...विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राऊत वि. सोमय्या

Sanjay Raut : खासदार संजय राऊतांना न्यायालयानं दिलासा दिलाय. अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना जामीन मंजूर झालाय. 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्याचा संजय राऊतांनी मेधा आणि किरीट सोमय्यांवर आरोप केला होता. त्यानंतर मेधा सोमय्यांनी राऊतांविरोधात कोर्टात धाव घेतली होती.

बांगलादेशमध्ये पोहोचताच शाकिब अल हसनला होणार अटक? म्हणून भारतातच घेतली निवृत्ती...'या' प्रकरणात अडकला

Shakib al Hasan Retirement : भारत आणि बांगलादेशदरम्यान येत्या 27 तारखेपासून दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. पण त्याआधीच बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू शाकिब अल हसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

ऋषभ पंत खरंच म्हणाला मला RCB चा कॅप्टन करा? सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल

Rishabh Pant IPL 2025 : मेगा ऑक्शनपूर्वी अनेक खेळाडूंचं नाव विविध फ्रेंचायझीशी जोडलं जात आहे. असे असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून ती पाहून ऋषभ पंत भडकलाय. 

Fact Check : विराट कोहली-गौतम गंभीरच्या Kissing चा Video व्हायरल, नेमकं काय आहे सत्य
Virat Kohli-Gautam Gambhir Fake Video : कानपूर कसोटी सामन्याचाआधी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विराट आणि गंभीर एकमेकांना किस करताना दिसत आहेत.