ऋषभ पंत खरंच म्हणाला मला RCB चा कॅप्टन करा? सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरल

Rishabh Pant IPL 2025 : मेगा ऑक्शनपूर्वी अनेक खेळाडूंचं नाव विविध फ्रेंचायझीशी जोडलं जात आहे. असे असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून ती पाहून ऋषभ पंत भडकलाय. 

Fact Check : विराट कोहली-गौतम गंभीरच्या Kissing चा Video व्हायरल, नेमकं काय आहे सत्य
Virat Kohli-Gautam Gambhir Fake Video : कानपूर कसोटी सामन्याचाआधी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विराट आणि गंभीर एकमेकांना किस करताना दिसत आहेत.
IND vs BAN दुसरी टेस्ट मॅच, अशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11, रोहित 'या' खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता

IND VS BAN 2nd Test Playing XI: शुक्रवार पासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध बांगलादेश दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडिया रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये संधी देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

पाकिस्तानी प्रेयसीसाठी गुगल मॅप पाहून काश्मिरहून कच्छपर्यंत पोहोचला तरुण, पण बॉर्डरवर...

Kashmiri Boy Imtiyaz Sheikh : पाकिस्तानी प्रेयसीच्या प्रेमात वेडा झालेला एक प्रियकर काश्मिरहून थेट कच्छमध्ये पोहोचला. यासाठी त्याने गुगल मॅपची मदत घेतली. कच्छ बॉर्डरमार्गे या तरुणाला पाकिस्तानात प्रवेश करायचा होता.

October Bank Holiday : ऑक्टोबरमध्ये 15 दिवस बँका राहणार बंद, पाहा Bank Holiday List

Holidays in October : ऑक्टोबर महिन्यात जवळपास 15 दिवस बँका बंद राहणार आहे. कामाशी संबंधीत ही महत्त्वाची बातमी पाहा. 

प्रेमात पडल्यावर खरंच झोप उडते का? काय आहे शास्त्रीय कारण

प्रेम हे त्या व्यक्तीला पूर्णपणे वेड लावून जातं. या प्रेमात आकंठ बुडालेला माणूस आपली झोपही हरवून बसतो. पण खरंच प्रेमात पडल्यावर झोप उडते का? शरीरात नेमके काय बदल होतात. रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर. 

नग्नावस्थेतील तिचे शेकडो Videos, 23 कोटी रुपये, स्मोक डिटेक्टर अन्...; बॉसचा खरा चेहरा उघड

Vulgar Videos Case Rs 23 Crore Compensation: ती मालकाच्या घरातच राहत होती. मात्र तिला मालकाच्या एका कृतीवर संशय आला आणि तिने रुममध्ये तपासणी केली असता धक्कादायक सत्य समोर आलं.

'मुख्यमंत्र्यांनी म्हटलं यंदा कुठेच पाणी तुंबलं नाही आणि 2 तासातच..' आदित्य ठाकरे यांचा टोला

Mumbai Rain : बुधवारी संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईची दैना उडवली. तुफान पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. रस्ते आणि ट्रेन वाहतुकीलाही याचा फटका बसला, तर अंधेरीत एका महिलेचा मृत्यू झाला.

महालक्ष्मीचे 59 तुकडे करणारा ना पती, ना प्रियकर.... मुक्तीरंजनसोबत काय होतं कनेक्शन?

Bengaluru Mahalakshmi Murder : बंगलुरुमध्ये महालक्ष्मीच्या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे, असं असताना या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे.

'लगान'नंतर दुसऱ्यांदा ऑस्कर्समध्ये पोहोचला असता आमिर खान; पण किरण रावने...

 Laapataa Ladies: लापता लेडीज चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला आहे. या चित्रपटाबाबत खुद्द आमिर खाननेच एक खुलासा केला आहे.