...म्हणून राजकोटमधला शिवरायांचा पुतळा कोसळला, चौकशी समितीचा धक्कादायक अहवाल सादर
Chatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) 35 फुटी पुर्णाकृती पुतळा  26 ऑगस्टला कोसळला. कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. 
भारत - बांगलादेश दुसऱ्या टेस्ट मॅचपूर्वी 'या' स्टार खेळाडूने घेतली तडकाफडकी निवृत्ती

Shakib Ul Hasan Retirement : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कानपुर येथे  शुक्रवार 27 सप्टेंबर पासून दुसरा टेस्ट सामना खेळवला जाणार आहे.

BCCI च्या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या, रोहित, हार्दिक, बुमराह, सूर्यकुमार पैकी कोण होणार रिलीज?

IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 मेगा ऑक्शनपूर्वी खेळाडूंना रिटेन करण्याबाबत नवी अपडेट समोर आली आहे. जर बीसीसीआयने या रिटेन्शन नियमावर शिक्कामोर्तब केला तर मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढू शकतात. 

नवं घर खरेदी करायचं की, भाड्याच्या घरात राहायचं? कसे वाचतील लाखो रुपये? पाहा सोपं गणित

Buying New Home : एक असा पर्याय ज्यामध्ये इतके पैसे वाचतील की एकाच वेळी घेऊ शकाल दोन घरं... थट्टा नाही... गणित समजून घ्या. 

 

50 लाखांचा दंड! India Vs Bangladesh मालिकेच्या Playing 11 मधील क्रिकेटपटू अडचणीत

Player Fined 50 Lakh Rupees: या खेळाडूबरोबरच अन्य सहा जणांनाही दोषी ठरवण्यात आलं असून यासंदर्भातील एक पत्रकच भारत आणि बांगलादेशदरम्यानची कसोटी मालिका सुरु असतानाच जारी करण्यात आलं आहे.

KBC 16 चा पहिला करोडपती बनला चंद्रप्रकाश! मात्र 7 कोटी रुपयांचा प्रश्नात गडबडला, काय होता 'तो' प्रश्न?

अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला 'कौन बनेगा करोडपती 16' भारतातील टेलिव्हिजनमधील एक लोकप्रिय कार्यक्रम आहे. हा एक रिऍलिटी गेम शो आहे. यामध्ये सहभागी होणारे स्पर्धक ज्ञानाच्या आधारावर लाखो-कोटी रुपये जिंकत आहेत. 

Experiance Letter च्या बदल्यात 3 महिन्यांचा पगार द्या; कंपनीची अजब मागणी ऐकताच कर्मचाऱ्यावर डोकं धरायची वेळ

कर्मचाऱ्यांना समजतात तरी काय? Experiance Letter च्या बदल्यात कंपनीनं मागितला 3 महिन्यांचा पगार; कोणत्या कंपनीत सुरुय मनमानी कारभार? 

 

Ranveer Allahbadia च्या युट्यूबवरुन सर्व व्हिडिओ डिलीट? दिसतोय भलताच मेसेज; नेमकं काय झालं?

Ranveer Allahbadia YouTube Channels Hacked:युट्यूबर आणि Influencer रणवीर अल्लाहबादियाचे दोन्ही युट्यूब चॅनल हॅक करण्यात आले आहे. 

 

IND VS BAN 2nd Test Match दरम्यान कानपुर स्टेडियमवर होऊ शकतो अपघात, BCCI चं टेन्शन वाढलं

India vs Bangladesh 2nd Test Kanpur : शुक्रवार पासून सुरु होणाऱ्या सामन्यात टीम इंडिया पुन्हा एकदा बांगलादेशचा पराभव करून त्यांना क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करेल. मात्र सामन्यापूर्वी कानपुर स्टेडियमची हालत खराब असल्याने बीसीसीआयचं टेन्शन वाढलं आहे. 

Breaking News : संजय राऊतांना 15 दिवसांचा तुरुंगवास! कोर्टाचा निकाल; सोमय्यांमुळे अडकले

Court Convicted Sanjay Raut: संजय राऊत यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निकाल देताना कोर्टाने त्यांना दोषी ठरवत तुरुंगवास आणि दंड अशी दुहेरी शिक्षा सुनावली आहे.