वीजांच्या कडकडाटासह मुसळधार, परतीच्या पावसाचं धुमशान...मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना झोडपलं

Heavy Rain in Maharashtra : परतीच्या पावसाने मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. मुंबईत वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतोय तर पुण्यातील अनेक रस्ते जलमय झालेत. गुरुवारी दिवसभरासाठी मुंबई, ठाणे, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

नरहरी झिरवाळांची खेळी फसली? विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न

Narhari Zirwal Plan Flop: झिरवाळ शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेल्यानं त्यांच्या विरोधात वातावरण तयार झालंय..

डीजेच्या आवाजामुळे पुण्यातल्या तरूणाला बहिरेपण

Pune DJ Sound: सागर मोरे दिसायला धडधाकट मात्र त्याला आता कानाने ऐकू येत नाही.

'मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे, पण गाडी तिथेच अडते' उपमुख्यमंत्री अजित पवारांची खंत

Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री बनण्यची इच्छा आहे पण गाडी उपमुख्यमंत्रीपदावरच अडते, त्याला मी करुन असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

IPL: 'मूर्ख तू नाहीस, तर मी आहे,' ...अन् संतापलेल्या धोनीने घातल्या शिव्या, CSK च्या खेळाडूने केला खुलासा

चेन्नई सुपरकिंगजचा (CSK) माजी गोलंदाज मोहित शर्माने (Mohit Sharma) महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) जेव्हा संतापला होता अशा काही घटनांचा उल्लेख केला आहे. 

 

ऋषभ पंतची बल्ले बल्ले, विराट-रोहितला' दे धक्का', आयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथ

ICC Test Ranking : भारत आणि बांगलादेशदरम्यान येत्या 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडिअमर दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. याआधी आयसीसीने कसोटी क्रमवारी जारीर केली आहे. यात ऋषभ पंतने मोठी झेप घेतली आहे. 

रामधून, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि कपाळावर टिळा, कानपूरमध्ये टीम इंडियाचा असं झालं स्वागत.. Video
India vs Bangladesh 2nd Test : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया कानपूरमध्ये दाखल झाली. कानपूरमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचं जोरदार स्वागत झालं. गळ्यात रुद्राक्षाची माळ घालून टिळा लावत खेळाडूंचं स्वागत झालं.
76 वर्षांच्या पत्नीची 80 वर्षाच्या पतीकडून पोटगीची मागणी, कोर्ट म्हणाले, 'कलयुग अखेर आलंच'

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सौरभ श्याम शमशेरी म्हणाले की, अशा कायदेशीर लढाया ही चिंतेची बाब आहे, तसंच या जोडप्याला सल्ला देण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

 

आंदोलन करायचं असेल तर आधी परवानगी घ्या, मुंबई विद्यापीठाचं अजब फर्मान

Mumbai University Notice On Agitation: विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थी संघटनांचा आवाज दाबला जात असल्याची टीका विद्यापीठ प्रशासनावर करण्यात येत आहे. 

'त्यांच्या हाताने त्यांनी सरकार पाडून घेऊ नये', इशारा देत मनोज जरांगे म्हणाले 'आता सरकार...'

Manoj Jarange Hunger Strike : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं आहे. 'त्यांच्या हाताने त्यांनी सरकार पाडून घेऊ नये, मी त्यांना जाहीरपणे सांगतो' असा इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी दिला.