हायवेवर कारमध्ये एका महिलेसह होते 6 पुरुष, दरवाजा उघडून पाहिलं तर सगळे विनाकपडे....; पोलीसही चक्रावले

पोलिसांनी कारवाई केलेल्यांमध्ये 1 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. हे सर्वजण कारमध्ये आक्षेपार्ह स्थितीत पकडले गेले. महिला पोलिसांच्या मदतीने कारमध्ये पुरुषांसह असणाऱ्या महिलेला बाहेर काढण्यात आलं. 

 

सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ, पहिल्यांदाच सोन्याने गाठला 75 हजारांचा आकडा; वाचा 24 कॅरेटचा भाव

Gold Rate Today In Marathi: आज सोन्या-चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. जाणून घ्या आज सोन्याचा काय दर आहे. 

...अन् त्याने ₹58561750000000 ची संपत्ती गमावली; अंबानी, अदानी, बिल गेट्सपेक्षाही होता श्रीमंत पण..

Man Who Lost Rs 5856175 Crore: एकेकाळी ही व्यक्ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होती. या व्यक्ती इतका पैसा जगात कोणाकडेच नव्हता. मात्र आज परिस्थिती फारच वेगळी आहे. ही व्यक्ती कोण आणि तिच्याबरोबर नक्की काय घडलं? पाहूयात...

ऑफिसातील खुर्चीवरुन महिला अचानक खाली कोसळली; मृत्यूचे कारण अस्वस्थ करणारे

Lucknow Heart Attack News: लखनौ येथे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बँकेत काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याचा ऑफिसातच मृत्यू झाला आहे.. 

 

भोस्ते घाटातील स्वप्नातल्या मृतदेहाचं गूढ: सुरत, PUBG, गर्ल्डफ्रेंड, गोवा कनेक्शन?

Mysterious Dead Body Near Khed Bhoste Ghat: खेड रेल्वे स्थानकाजवळ मृतदेह असल्याचं स्वप्नात आल्याचा दावा तरुणाने केल्यानंतर खरोखरच जंगलामध्ये मृतदेह सापडल्याने गूढ वाढलं.

'लेकीला हात पकडल्याशिवाय चालता येत नाही का?', ऐश्वर्याला नेटिझन्सचा सवाल

पॅरीस फॅशन विकमध्ये आपला जलवा दाखवल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासोबत भारतात परतली आहे. दोघांना एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी नेटिझन्सनी विचारला एक प्रश्न. 

श्रेयस अय्यरने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, वरळीतील 'या' घराची किंमत ऐकून थक्क व्हाल

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कसोटीमध्ये संघर्ष करत असल्याने त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. 

 

'लाडकी बहीण योजना हा मतांसाठीचा जुगाड'; BJP आमदाराचा Video; म्हणाला, 'बाकी खोटं बोलतात मी..'

Ladki Bahin Yojana BJP MLA Video: भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचा जाहीर कार्यक्रमामधील भाषणातील व्हिडीओची क्लिप व्हायरल झाली असून विरोधी पक्ष नेत्यांनी ती शेअर केली आहे.

नव्या साथीच्या रोगाचा धोका! जगावर आता बुरशीचं सावट; वैज्ञानिकांनी दिला धोक्याचा इशारा

बुरशीजन्य संक्रमण असुरक्षित असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या फंगल इन्फेक्शनने अनेक लोक हैराण आहेत. 

बदलापूर-नवी मुंबई अंतर फक्त 20 मिनिटांत गाठता येणार; कल्याण-डोंबिवलीकरांनाही मिळणार दिलासा

Badlapur to New Mumbai Airport Multimodal Corridor:  मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) दळणवळण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास वृद्धी करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय एमएमआरडीएच्या बैठकीत घेण्यात आले.