Brain Teaser IQ Test: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमधील टी-शर्टला नेमके किती होल आहेत याबद्दल अनेकांनी वेगवेगळी उत्तरं दिली आहेत. तुम्हाला माहितीये का बरोबर उत्तर?
Mumbai Metro 3: मुंबईकरांचा प्रवास आता आणखी जलद होणार आहे. कारण मुंबई मेट्रो 3 अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. कसं असेल या मेट्रोचे नियोजन जाणून घ्या!
घराजवळच्या गार्डनमध्ये कोब्राला पाहताच मुलांनी एकच गोंधळ घातला. पिट बुलने पट्टा तोडून धावला. आणि ... पुढे जे झालं ते अतिशय धक्कादायक आहे. पाहा संपूर्ण व्हिडीओ.
Amit Shah Speech In Nagpur: "आपल्यातले सर्व मतभेद दूर करा. भाजपचा चांगला कार्यकर्ता तोच ज्याला समजूत घालण्याची गरज पडत नाही," असं अमित शाहांनी आपल्या भाषणात म्हटलं.
आताची बातमी ही पुणेकरांची चिंता वाढवणारी आहे. पुण्यात पुढील चार दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
ZP School Teachers Protest: राज्यातील ४० हजार प्राथमिक शाळा आज बंद राहणार आहेत . त्यामुळं पावणे दोन लाख प्राथमिक शिक्षक सामूहिक रजेवर जाणार
Mumbai Water Cut News Updates: मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला देतानाच पाणी साठवून ठेवण्याचंही आवाहन केलं आहे. नेमकं कधी आणि कुठे पाणी नसणार जाणून घ्या...
Uddhav Thackeray Shivsena On CJI Chandrachud Meeting: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन सरकारवर निशाणा साधताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा उल्लेख ठाकरेंच्या पक्षाने केला.
Urmila Matondkar Divorce : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने पती मोहसिन अख्तर मीरपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Weather Update: वादळी वारे, मेघगर्जनेसह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे