Prajakta Mali Phullwanti Movie's Madanmanjiri Song : प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती' चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीची तुलना केली आहे. गंभीर राहुल द्रविडप्रमाणे काही गोष्टींसाठी आग्रही नसतो असं त्याने सांगितलं.
Akshay Shinde Encounter : बदलापूरच्या एका शाळेत दोन लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी मुंब्रा बायपासवर एन्काऊंटर करण्यात आला.
Actor Who Once Sol Samosa now Buys 6 Cr Flat In Mumbai : अभिनेत्यानं कधी विकले समोसे आता मुंबईत घेतलं तब्बल 6 कोटींचं घर
Akola Ladaki Bahin Yojana: अकोला शहरातील 6 युवकांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.
उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) 38 वर्षीय मुलानेच आपल्या 60 वर्षीय विधवा आईवर बलात्कार (Rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. 16 जानेवारी 2023 रोजी ही घटना घडली. इतकंच नाही तर आरोपी आईला आपल्याशी लग्न करुन पत्नीप्रमाणे राहण्याची जबरदस्ती करत होता.
Tirupati Laddoos Controversy: मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांत एकूण 14 लाख लाडूंची विक्री झाली आहे.
Best Wicketkeeper in World: कमबॅक सामन्यातच ऋषभ पंतने दमदार खेळी केल्याने त्याची तुलना आता एम एस धोनी आणि ॲडम गिलख्रिस्ट अशा दिग्गज विकेटकिपर फलंदाजांशी केली जातेय.
Tata Nexon CNG मध्ये कंपनीने 1.2 लीटर क्षमतेचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन दिलं आहे, जे 6-स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन गेअरबॉक्ससह येतं. कंपनीने कारमध्ये ड्युअल सिलेंडर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
Monkey Saves 6 Year Old Girl: हा सारा प्रकार या चिमुकलीनेच तिच्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांना धक्काच बसला. संपूर्ण घटनाक्रम ऐकून घेतल्यानंतर त्यांनी पोलीस तक्रार केली. नेमकं घडलं काय जाणून घ्या...