'लिंगपिसाटांचे एन्काऊंटर होते, पण घटनाबाह्य सत्तापिसाट...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल! म्हणाले, 'महाराष्ट्रातील...'

Badlapur Sexual Assault Case Akshay Shinde Encounter: जर अक्षय शिंदेचा अशा प्रकारे न्याय केला असेल तर तीच मागणी करणाऱ्या शेकडो आंदोलकांवर गुन्हे का दाखल केले? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

Horoscope : द्विपुष्कर योग असल्यामुळे 5 राशींना मिळणार भाग्याची साथ, 12 राशींसाठी कसा असेल दिवस

Todays Horoscope : आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी महत्त्वाचा असेल. दिवसाची सुरुवात करा भविष्य वाचून 

अमित शहांचं 'मिशन महाराष्ट्र' भाजप 155 जागा लढण्यावर ठाम? तर शिवसेना, राष्ट्रवादीला...
Maharashtra Politics : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत.  महाराष्ट्रातील सत्ता मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केलीय. लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही फटका बसू नये यासाठी भाजपनं योग्य ती खबरदारी घेणं सुरू केलंय.
अक्षय शिंदेच्या मृत्यूचा झाला उलगडा, 7 तासांनंतर पोस्टमार्टम रिपोर्ट समोर

Akshay Shinde Encounter Post Mortem: 7 तासांनंतर पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलाय

विधानसभेसाठी काँग्रेसची मोठी खेळी, आशिष शेलार यांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात?

Maharashtra Politics : राज्यात विधानसभ निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे.. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. जागावाटपाचा निर्णय झाला नसला तरी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. महाविकास आघाडीकडून महायुतीच्या दिग्गज नेत्यांना घेरण्यासाठी व्यूहरचना आखण्यात येत आहेत.

वादाचं एन्काऊंटर! अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर 'या' प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

सिनेट निवडणुकीला किती मतदारांची हजेरी? कशी पार पडली प्रक्रिया? जाणून घ्या

Mumbai University Sinet Election: माहिती मिळेपर्यंत सुमारे 55 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. 28 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. 

तिरुपतीच्या 'लाडूं'वरुन प्रकाश राज आणि पवन कल्याण भिडले, जोरदार शाब्दिक चकमक, अभिनेता म्हणाला 'मी परत आल्यावर...'

Tirupati Laddoo Controversy: तिरुपती मंदिरात (Tirupati Temple) मिळणाऱ्या लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या आरोपांनी देशात खळबळ उडवली आहे. दरम्यान यावरुन उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) आणि अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला आहे.

 

अजिंक्य रहाणेला कर्णधारपदाची लॉटरी, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरचंही कमबॅक... सर्फराज आऊट

Irani Cup : भारत आणि बांगलादेशदरम्यान 27 सप्टेंबरपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. त्याआधी मोठी घडामोड समोर आली आहे. इराणी कप स्पर्धेसाठी मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया संघाची घोषणा करण्यात आली आहे. 

तरुणाईला भुरळ घालणारं 'लाईक आणि सबस्क्राईब'मधील 'अपलोड करून टाक' प्रेक्षकांच्या भेटीला

Upload Karun Tak : 'लाईक आणि सबस्क्राईब' या चित्रपटातील 'अपलोड करून टाक' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला...