प्रेमासाठी मोडलं लग्न, पतीसोबत बॉइज हॉस्टेलमध्ये राहिली; पंकज त्रिपाठींची पत्नी म्हणाली, 'त्यांनीच...'

Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठी यांच्या पत्नीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. 

ऍसिडिटीमुळे काहीही खाणं झालंय कठीण? घरगुती उपायाने पोटातील गॅस 2 मिनिटांत निघून जाईल

Acidity Home Remedies : ॲसिडिटी ही पोटाशी संबंधित एक मोठी समस्या आहे. येथे जाणून घ्या कोणते घरगुती उपाय ॲसिडिटीपासून मुक्ती मिळवून पोटाला आराम देतात.

Reel शूट करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला पोलीस संरक्षण! Video वर वडील म्हणाले, 'तो...'

Deputy CM Son Driving A Car For Reel: सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला असून या व्हिडीओवरुन अनेकांनी उपमुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

घरात लगीन घाई आहे? मग लवकर उरकून घ्या; कारण काही वर्षांनी लग्न नावाचा प्रकारच होईल बंद

भारतात लग्न हे एक पवित्र आणि अतूट नातं मानलं जातं. पण 2100 पर्यंत लोक लग्न करणं बंद असं एका अहवालातून समोर आलंय. 

 

Recipe: हवामान बदलामुळं सर्दी-खोकला बळावला; रोगप्रतिकार शक्ती वाढवते 'हे' लाल रंगाचे सूप

How To Make Tomato Carrot Soup: रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे सूप खूप फायद्याचे ठरते. 

 

Pitru Paksha 2024 : सर्वपितृ अमावास्येला जन्मलेल्या मुलींसाठी अनोखी नावे, ज्यामध्ये दडलाय खास अर्थ

पितृ पक्षाच्या काळात जर तुमच्या घरात कन्येचा जन्म झाला तर तिला काही खास नावे ठेवा. मुलीसाठी वडिलांच्या बाजूशी संबंधित काही नावे येथे आहेत.

Kolkata Rape-Murder Case: '...तर संदीप घोषला मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते'; कोर्टाचं निरिक्षण

Kolkata RG Kar Rape And Murder Case: या प्रकरणामध्ये सुनावणी सुरु असून सुनावणीदरम्यान कोर्टाने महत्त्वपूर्ण निरिक्षण नोंदवलं असून पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने सादर केलं आहे.

IPL 2025: IPL संघ कोणत्या 6 खेळाडूंना रिटेन करणार? वाचा संपूर्ण यादी; रोहित शर्मा, फाफ डू प्लेसिसचं भवितव्य ठरलं!

IPL 2025: आयपीएल 2025 मध्ये मेगा लिलाव होणार असून यादरम्यान आयपीएल फ्रँचाईजी जास्तीत जास्त 6 खेळाडूंना रिटेन करु शकतात. 

 

 

Indian Railway Exam Tips: रेल्वेत नोकरी हवीये? परीक्षेसाठी अशी करा तयारी, आजपासूनच या टिप्स फॉलो करा

Indian Railway Exam: भारतीय रेल्वेत नोकरीसाठी तयारी करताय तर या टिप्स लक्षात ठेवा. 

नव्या शैक्षणिक धोरणासाठी शिक्षकांना 'असे' करणार तयार, मुंबई विद्यापीठाचा निर्णय

Mumbai University NEP Syllabus: अभ्यासमंडळाने तयार केलेल्या अभ्यासक्रमांच्या अनुषंगाने विविध सहा व्हर्टिकल्स, त्यांचे मूल्यांकन आणि परीक्षा या अनुषंगाने सर्व संबंधित शिक्षकांना मार्दर्शन करून प्रशिक्षित केले जात आहे.