Weekly Tarot Horoscope Prediction 23 to 29 september 2024 in Marathi : 12 राशींसाठी कसा असेल सप्टेंबरचा शेवटचा आठवडा जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर कविता ओझा यांच्याकडून
प्राचीन तत्त्वज्ञ चाणक्य यांनी त्यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथात विशिष्ट प्रकारच्या लोकांना आपल्या घरी बोलावू नये असा सल्ला दिला आहे. हा सल्ला सुरुवातीला थोडा विचित्र वाटू शकतो. पण चाणक्य नीति जे सांगतात ते तंतोतंत फॉलो केल्यास नक्कीच फायदा होतो.
India's First Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी भारतात येणार? याबाबत काही चर्चा समोर आल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन धावणार आहे.
बीसीसीआयने बांगलादेश विरुद्ध कानपुर येथे होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे.
Ajit Pawar on Maharashtra Assembly Election: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. 15 दिवसांत आचारसंहिता लागेल असं अजित पवार म्हणाले आहेत.
Alia Bhatt On Spying Over Ranbir Kapoor : आलिया भट्टनं कपिल शर्माच्या शोमध्ये नवरा रणबीर कपूरवर हेरगिरी करण्याविषयी खुलासा केला आहे.
मी गेल्या 10 वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत होतो. त्यामुळे नरेंद्र मोदींना वाटलं की, जर यांच्यापासून जिंकायचं असेल तर प्रामाणिकपणावरच हल्ला करावा. यासाठी माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करण्यात आले. आमच्या मंत्र्याना, नेत्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं असा आरोप अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला आहे.
Gas Cylinder On Railway Track: कानपूर येथे एक मोठी दुर्घटना टळली आहे. रेल्वे रूळांवर गॅस सिलेंडर सापडली आहे.
Yek Number Movie Jahir Jhala Jagala Song : 'येक नंबर' या चित्रपटातील या रोमॅन्टिक गाण्यामधून मिळणार अजय- अतुल यांच्या संगीताची जादू आणि श्रेया घोषालचा आवाज...
Pankaj Tripathi's Daughter : पंकज त्रिपाठींची लेक आशीला पाहताच नेटकऱ्यांना आली श्रद्धा कपूरची आठवण