कामाच्या अतिताणामुळे इंजिनिअरचं टोकाचं पाऊल, स्वत:ला विजेच्या तारेला गुंडाळून घेतला शॉक; पत्नी म्हणाली 'दोन महिन्यांपासून...'

कामाच्या अतिताणामुळे पुण्यातील सीए तरुणीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक घटना समोर आली आहे. चेन्नईत सॉफ्टवेअर इंजिनिअरनेही राहत्या घरात टोकाचं पाऊल उचललं आहे. 

 

फ्लॅटमधून येत होती दुर्गंधी, शेजाऱ्यांनी मालकाला फोन केला; घराचं लॉक उघडताच सगळेच हादरले, फ्रीजमध्ये महिला...

Bengaluru Murder Case: बेंगळुरमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती घडली आहे. एखा महिलेची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 30 तुकडे करण्यात आले आहेत. 

तुंबाडचा दिग्दर्शक राही अनिल बर्वेची सिक्वेलमधून एक्झिट, सोहम शाह म्हणाला, 'तुला....'

तुंबाडचा (Tumbbad) दिग्दर्शक राही अनिल बर्वे (Rahi Anil Barve) यांनी चित्रपटाच्या सिक्वेलमधून माघार घेतली आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून त्यांनी याची घोषणा केली आहे. 

 

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीलाही तृप्ती डिमरीची भुरळ? धनुषसोबत करणार रोमान्स, आनंद एल राय म्हणाले...

Tripti Dimri in South Movie : बॉलिवूडनंतर आता तृप्ती डिमरी दिसणार दाक्षिणात्य चित्रपटात? 

करीना कपूर 'या' 5 गोष्टींमुळे ठरते सर्वात आदर्श सावत्र आई

अभिनेता करीना कपूरने जेव्हा सैफशी लग्न केलं तेव्हा ती सावत्र आई म्हणून कशी असेल अशी चर्चा रंगली होती. याबाबत अनेकांच्या नकारात्मक कमेंट्सपण होत्या. पण करीनाच्या 'या' 5 गुणांमुळे ती वेगळी ठरते. 

आर अश्विनच्या फिरकीसमोर बांगलादेशचं लोटांगण, टीम इंडियाचा मोठा विजय

पहिल्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध  विजय मिळवल्याने टीम इंडियाने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा या सामन्यात 280 धावांनी विजय झाला आहे. 

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालच्या भिंतींना, घुमटाला तडे; नेमकं कारण काय?

Taj Mahal Architecture: ताज महालच्या भिंतीना तडे गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचे नेमकं कारण काय? जाणून घ्या

'लाफ्टर शेफ्स' च्या सेटवर रीम शेखनंतर राहुल वैद्यसोबत घडली धक्कादायक घटना, आगीनं घेतला पेट आणि...

Rahul Vaidya Accident with Fire : राहुल वैद्यसोबत 'लाफ्टर शेफ्स' च्या सेटवर घडली धक्कादायक घटना... 

BSNL कडून टेलीकॉम सेक्टरला मोठा धक्का, Jio, Airtel आणि Vi ला टाकलं मागे, एका महिन्यात बदलला खेळ

BSNL Users in India: जुलै महिन्यात Jio, Airtel आणि Vi सारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या. कंपन्यांच्या या निर्णयावर सोशल मीडियावर लोकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती. अनेकांनी तर आता फक्त बीएसएनएलचाच पर्याय शिल्लक असल्याचे सांगितले होते.

तीन पक्षात जागावाटप कसं करणार? शरद पवारांनी सांगितली रणनीती; म्हणाले, पुढच्या 10 दिवसांत...

Sharad Pawar: शरद पवार यांनी अलीकडेच एक पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी जागावाटपावर महत्त्वाची भूमिका मांडली आहे.