काजोलला कोण म्हणतंय दुसरी जया बच्चन, बॉडिगार्डला खरंच धक्का दिला? नेमकं काय घडलं

Kajol Trolled and Compared to Jaya Bachchan : काजोलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे. 

पुणे विमानतळाचं नाव बदलणार! फडणवीसांची घोषणा; गडकरी म्हणाले, 'आम्ही पंतप्रधांनाकडून..'

Pune Airport Will Be Renamed: देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये ही घोषणा केल्यानंतर गडकरींनी आम्ही हा ठराव पंतप्रधानांकडून मंजूर करुन घेऊच असं म्हटलं आहे.

Tirupati Prasad Controversy: 'उगाच कशाला देशभरात...', प्रकाश राज यांनी DCM पवन कल्याणला सुनावलं, 'तुझ्या मित्रांनीच...'

Prakash Raj on Pawan Kalyan: उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी देशातील मंदिरांशी संबंधित समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ (Sanatana Dharma Rakshana Board) स्थापन करण्याची सूचना केली आहे. यानंतर प्रकाश राज (Prakash Raj) यांनी हा मुद्दा देशपातळीवर नेल्याबद्दल टीका केली आहे  

 

गणपतीत मुलांना घेऊन फिरला असाल तर वेळीच सावध व्हा; नवीन साथ ठरु शकते धोकादायक

गणेश विसर्जनानंतर लहान मुलांमध्ये HFMD चे संक्रमण सर्वाधिक वाढले आहे. लहान मुलांमध्ये हा आजार झपाट्याने वाढत आहे. कोणत्या आजाराचा व्हायरस आहे? याची लक्षणे आणि उपाय समजून घ्या. 

 

पहिल्यांदा शून्यावर बाद तर दुसऱ्यावेळी थेट शतक, बांगलादेश विरुद्ध शुभमन गिलचा कहर

Shubhman Gill Century IND VS BAN 1st Test : चेन्नईतील टेस्ट सामन्याचा आज तिसरा दिवस असून ऋषभ पंत पाठोपाठ टीम इंडियाचा स्टार युवा खेळाडू शुभमन गिलने सुद्धा शतक ठोकलं आहे. 

'तो त्याची पॅन्ट काढून आमच्याकडे पाहायचा आणि...', अभिनेत्रीनं सांगितला शालेय जीवनातील भयानक अनुभव

Actress Eve Teasing Experience : अभिनेत्रीनं सांगितला शालेय जीवनातील Eve Teasing चा भयानक अनुभव...

ऋषभ पंतचं दणदणीत शतक, एम एस धोनीच्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी

अपघातानंतर टेस्ट सीरिजमध्ये पुनरागमन करणाऱ्या पंतने बांगलादेश विरुद्ध दणदणीत शतक ठोकलं आहे.

'पुरुषांना काय झालंय, बायकोला छोटे कपडे घालून...', अध्यात्म स्विकारणारी अभिनेत्री सना खान काय म्हणते पाहा

बॉलिवूड अभिनेत्री सना खानने (Sana Khan) आपल्या पत्नींना तोकडे कपडे घालण्याची परवानगी देणाऱ्या पुरुषांबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. प्रत्येक पुरुषाला आपल्या पत्नीने नम्र दिसतील असे कपडे घालावेत अशी इच्छा असते असं सांगितलं आहे. 

 

निवडणुका रद्द होणार आधीच माहिती होतं; अमित ठाकरेंचं विधान! म्हणाले, 'फक्त रात्रीस खेळ..'

MNS Chief Raj Thackeray Son Amit Thackeray Comment: मनसेचे नेते अमित ठाकरेंनी एक सविस्तर पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त करताना हे असं होणार याची कल्पा असल्याचं म्हटलं आहे.

Phullwanti Teaser: 'कंबरला नुसता झटका दिला तरी घरातला कुंकवाचा करंडा...'; प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती'चा टीझर प्रदर्शित

Prajakta Mali Phullwanti Teaser : प्राजक्ता माळीच्या बहुप्रतिक्षीत 'फुलवंती'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला