दसऱ्याआधीच वधारलं सोनं; वाचा आजचे 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव

Gold Price Today: आज पुन्हा एकदा सोनं-चांदीचे भाव वधारले आहे. काय आहेत आजचे दर जाणून घेऊया 

'एक फिल्डर इथे पण लाव...'; बॅटींग करणारा पंतच लावत होता बांगलादेशच्या टीमची फिल्डींग Video Viral

IND VS BAN 1st Test 3rd Day : बांग्लादेशचा कॅप्टन शांतो फिल्डर्स नक्की कुठे लावावे याबाबत संभ्रमात असताना फलंदाजी करणाऱ्या पंतने त्याला फिल्डिंग कशी लावायची याचा सल्ला दिला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

'...तेव्हा सारं काही एका मिनिटात सरळ होईल'; नितीन गडकरींचं मतदारांना जाहीर आवाहन

Nitin Gadkari Speech In Nagpur: नागपुरमधील श्री विश्वव्याख्यानमाला कार्यक्रमामध्ये बोलताना नितीन गडकरींनी सर्व मतदारांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. त्यांनी घराणेशाहीवर बोलताना हे आवाहन केलं.

Parvin Dabas Accident: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा मुंबईत भीषण कार अपघात, गंभीर अवस्थेत ICU मध्ये दाखल

Parvin Dabas Accident: बॉलिवूड अभिनेता परवीन डबास (Parvin Dabas) रस्ते अपघातात जखमी झाला आहे. मुंबईतील वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात (Holy Family Hospital) त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याला सध्या आयसीयूत (ICU) ठेवण्यात आलं आहे. 

 

Pitru Paksha 2024 : श्राद्धादरम्यान कावळ्यालाच का खाऊ घातलं जातं? वड आणि पिंपळाशी काय आहे संबंध? जाणून घ्या शास्त्रीय कारण

Pitru Paksha 2024 : पितृपक्ष सुरु असल्याने तिथीनुसार प्रत्येकाच्या घरी कोणाचं तरी श्राद्ध करण्यात येतं आहे. पितरांना नैवेद्य पोहोचण्यासाठी कावळ्याला अन्न दिलं जातं. जगात अनेक पक्षी आहेत मग कावळ्यालाच नैवेद्य का दिली जातो, याचा विचार केला का कधी तुम्ही?

महाराष्ट्राला मिळाल्या आणखी 3 वंदे भारत, कोणते जिल्हे जोडणार, स्थानके किती? सर्वकाही जाणून घ्या

Maharashtra Gets Three New Vande Bharat Trains: महाराष्ट्राला तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेस मिळाल्या आहेत. कोणत्या मार्गावर धावणार किती असतील स्थानके सर्वकाही जाणून घ्या

'कितीही परखड बोललं तरी राजाने ते सहन केलं पाहिजे, लोकशाहीत...'; गडकरींचं सूचक विधान

Nitin Gadkari In Pune MIT Speech: नितीन गडकरींनी पुण्यातील एमआयटीमध्ये दिलेल्या भाषणामध्ये भारतीय लोकशाहीवर भाष्य केलं. लोकशाहीमध्ये काय अपेक्षित असतं याबद्दल गडकरी बोलले.

Tirupati Laddus Row: तिरुपतीचेच लाडू अयोध्या राम मंदिरात...; मुख्य पूजाऱ्यांचा मोठा खुलासा, 'साधा कांदा, लसूण...'

Tirupati Laddus Prasad: तिरुपती मंदिरातील (Tirupati Temple) प्रसादावरुन वाद निर्माण झाला आहे. मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी वापरण्यात आल्याचा आरोप टीडीपी सरकारने (TDP Government) केला आहे. 

 

मोबाईल, दागिने अन्.., गणेश विसर्जनात 7.96 लाखांची चोरी, लालबागमध्ये 13 तक्रारी दाखल

मुंबईत लालबाग, काळाचौकी परिसर गणेशोत्सवाच्या काळात गजबजलेला असतो. बाप्पाचा विसर्जनाच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याच गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला आहे. मुंबईकरांचे जवळपास 7 लाखांहून अधिक रुपयांची चोरी झाली आहे. 

'त्यांचा राग आणि...', पूर्वाश्रमीच्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर मुलींसाठी स्वत: ला दोषी समजायचा फरहान अख्तर

Farhan on Divorce Affecting Daughters : फरहान अख्तरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.