Surya Grahan 2024 : पितृ अमावस्येला सूर्यग्रहण, 'या' 4 राशींवर वाढणार संकट

Surya Grahan 2024 : या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण हे पितृ अमावस्येला असणार आहे. चार राशींच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण अतिशय संकटाच ठरणार आहे. 

Tirupati : 'प्रायश्चित करणार आणि 11 दिवसांनंतरच…', तिरुपती लाडूंवरील वादावर पवन कल्याण यांचा पवित्रा

तिरुपति मंदिरात लाडूवरुन वाद निर्माण झाला आहे. यावर आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी दुःख व्यक्त केलंय. यामुळे पुढचे 11 दिवस महत्त्वाचे ठरणार आहे. 

मुली घरात असतानाच बापाला संपवलं; प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा

रात्री 1 वाजता बेल वाजली, दार उघडल्यावर मारेकऱ्यांनी राहुलची हत्या केली. नंतर घरातील दागिने आणि रोकड किंमती वस्तूंची चोरी केली. पण ही हत्या चोरीसाठी नसून पत्नीने...

बहिणीशी अनैतिक संबंधच्या कारणावरून तरूणाचा खून; पोलिसांकडून दोन तासात अटक

भावांनी बहिणीसाठी उचललं टोकाचं पाऊल 

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण

Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलंय. या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. 

Weather Update : येत्या 4-5 दिवसांत पावसाचा जोर वाढणार, IMD चा अंदाज

Maharashtra Weather Update : पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. पुढील चार पाच दिवस धुवांधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Horoscope : 'या' राशीच्या लोकांना कार खरेदीचा योग, 12 राशींचं काय आहे भविष्य?

Horoscope : सप्टेंबरमध्ये रविवार आहे आणि हा दिवस सूर्य ग्रहासाठी आहे. रविवार, 22 सप्टेंबर 2024 रोजी मेष ते मीन राशीचे राशीभविष्य कसे असेल ते जाणून घेऊया.

Sunday Panchang : पितृ पक्ष पंचमी श्राद्ध तिथीसह रवि योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

22 September 2024 Panchang : आज भाद्रपद कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

कोकणात धडकलं गुलाबी वादळ, अजित पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज कोकणात होती. श्रीवर्धन आणि चिपळूण इथल्या सभांमधून अजित पवारांनी तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. या दौऱ्याच्या निमित्ताने अजित पवार यांनी सुनील तटकरे यांना बळ  देतानाच कोकणातील आपले हक्काचे मतदारसंघ कसे शाबूत राहतील हा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.

Trending Quiz : तुम्हाला माहित आहे का, पृथ्वीवरचा शेवटचा रस्ता कोणत्या देशात आहे?

Trending Quiz : सध्याच्या स्पर्धात्मक युगात कोणतीही परीक्षा देण्यासाठी अभ्यासाबरोबरच सामन्य ज्ञान असणंही तितकंच आवश्यक आहे. राजकारण, कला, क्रीडा, विज्ञान, सामाजिक आणि चालू घडामोडींचं ज्ञान असणं काळाची गरज आहे.